Ketaki Chitale | केतकी चितळेच्या पुस्तकातून उलगडणार तिचा तुरुंग प्रवास; लवकरच होणार प्रदर्शित
पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वातील वादग्रस्त विधान करणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही नेहमी तिच्या वक्यव्यामुळे चर्चेत असते. केतकी अगदी परखडपणे तिची मते सोशल मीडियावर मांडत असते. केतकीकडे (Ketaki Chitale) सध्या कोणताही…