पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गींच्या हत्येचा ‘तो’च प्लॅनर
कोल्हापूर : पोलीसनामा - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तपासासाठी कर्नाटक एसआयटीकडून ताब्यात घेतलेल्या अमोल काळे याच्याकडे सापडलेल्या डायरीतील ३५ मुद्द्यांवरून पोलीस चौकशी करत आहेत. चार वर्षांपूर्वी काळे हा कोल्हापुरात वास्तव्यास होता.…