मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Aryan Khan Drug Case | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Bollywood Actor Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा (Aryan Khan Drug Case) तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Rhea Chakraborty | सुशांत सिंह राजपूतच्या ( Sushant Singh Rajput ) मृत्यूनंतर अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी रियावर ( Rhea Chakraborty ) त्याच्या हत्येचा आरोप लावला होता, त्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले…
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - Nawab Malik - Sameer Wankhede | मागील काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणानंतर मोठ्या घडामोड घडताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते (NCP) तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे…
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दुरावली होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) अटक करण्यात आली…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ड्रग्ज प्रकरणावरून (Mumbai Drug Case) एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील वाद काही मिटायचे दिसत नाही. आता तर नवाब मलिक यांनी…