Rashtrawadi Congress Party (NCP) | ‘कार्यकर्त्यांना न्याय देणारा अन् बळ देणारा पक्ष म्हणजे…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Rashtrawadi Congress Party (NCP) उद्या, म्हणजे 10 जून रोजी 23 वा वर्धापनदिन (Anniversary) आहे. कोणतीही संघटना, राजकीय पक्ष किंवा संघटनेचा वर्धापनदिन हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी…