Browsing Tag

मारहाण

‘आरारा…’ हिट ‘मुळशी पॅटर्न’च्या दिग्दर्शकास बे’दम’ मारहाण

पुणे  : पोलीनासामा ऑनलाईन - मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरत असलेला ‘मुळशी पॅटर्न’  सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘आरारा...’ या गाण्यात स्थानिक गुंड झळकल्याचं समोर आल्यापासून हे गाणं चर्चेचा…

धक्कादायक ! शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

बेळगाव : वृत्तसंस्था - अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगावातील मराठी  शिक्षकाने शिवाजी महाराजांचा जयजयकार करणाऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याची केल्याची घटना समोर आली आहे. 'शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा दिली म्हणून या…

पोलीस पत्नीला चारित्र्याच्या संशयावरुन डांबून केली मारहाण

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे)-गावाकडे जमिन घेण्यासाठी  माहेरून दहा लाख रूपये आणावेत म्हणून पोलीस पत्नीला मारहाण करत तीच्या चारीत्र्यांवर संशय घेवुन पत्नीला शारिरिक व माणसिक त्रास देणारा पती व त्याचे आई, वडील, भाऊ यांचेसह…

चित्र काढलं नाही म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुलांना वळन लागावे म्हणून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षा केली जाते. मात्र, सध्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात एका शिक्षकाने चित्रकलेचा प्रोजेक्ट…

टोळक्याची अपंग व्यक्तीसह २ अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन - सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपंग व्यक्तीसह दोघांना टोळक्याने मारहाण केल्याचा घटना घडली आहे.हा सर्व प्रकार सिसिटीव्ही मध्ये कैद झाला आहे.याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून…

लिफ्ट न दिल्याने कारचालकाच्या तोंडावर मारला ठोसा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात वाहतूकीचा प्रश्न जटील झाला आहे. वाहतूक कोंडीत अडकून त्रस्त झालेल्या वाहन चालकांना काही कारणाने वाहतूक पोलिसांनी अडविल्यावर त्यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यावर आता कडी झाली…

मारहाण करुन घरफोडी करणाऱ्याला सात वर्षांची शिक्षा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - खानापूर तालुक्यातील गार्डी येथे मायणी रस्त्यावरील एका घरात घरफोडी करताना दांपत्याला मारहाण करुन गंभीर जखमी करण्यात आले होते. दांपत्याला मारहाण करुन घरातील ऐवज चोरुन नेण्यात आला होता. डिसक्या उर्फ…

रोजगार मेळाव्याची पोलखोल, युवकास भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - तरूणांना रोजगार देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात युवकांची घोर फसवणूक केली जात आहे. त्यांना नोकरीचे गाजर दाखवले जात आहे, असा आरोप एका युवकाने केला. या मेळाव्याची पोलखोल करणारा व्हिडिओ या युवकाने…

शिक्षण संस्थेच्या सचिवांकडून मुख्याध्यापकांना मारहाण

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन - आंबेगाव पठार येथील एका शाळेमध्ये संस्थेच्या सचिव आणि त्यांच्या मुलाने शाळेच्या मुख्याध्यपक आणि सहशिक्षकांना शिवींगाळ करुन मारहाण केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. याप्रकरणी संस्थेच्या सचिव व त्यांच्या मुलावर भारती…

चार जणांकडून  रेल्वे पोलिसांना जबर मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन-रेल्वे स्टेशन आवारातून गर्दी पांगविताना झालेल्या वादातून दोघा रेल्वे पोलिसांना चार जणांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.२६) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याबाबत कोतवाली…