23 मे राशीफळ : शुभयोग असल्याने मिथुन, कर्कसह 5 राशींसाठी चांगला दिवस, इतरांसाठी असा आहे रविवार
मेष
दिवस उत्तम फलदायक आहे. बिझनेसमध्ये भरपूर लाभ होईल. रखडलेल्या मालाची अचानक विक्री होईल. दाम्पत्य जीवनात प्रेम, विश्वास वाढेल. घराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मित्राची मदत घ्याल. रोजगारात उत्तम संधी मिळेल. वाहन, घरासंबंधी समस्या पुन्हा…