ऑनलाईन प्रेमात गुंतलाय? मग हे वाचा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंटरनेट, सोशल मीडिया हे आजच्या पिढीसाठी देणगी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आजची मुले सहज प्रेमात पडतात अगदी सिरीयस लव्ह म्हणण्या इतपत. आपण हि अशा गहिऱ्या प्रेमात गुंतले असाल तर सावधान कारण आपल्यावर कोणताही…

लग्नाच्या आधीच केली अर्जुन-मलायकाने ‘स्वीट होम’ची तयारी 

मुंबई : वृत्तसंस्था - मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या संबंधाविषयी सध्या खूपच चर्चा सुरु आहे. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. अनेकदा त्यांनी स्वत: या चर्चेला दुजोरा देखील दिला आहे. दरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे. मलायका व…

आक्षेपार्ह सेल्फी, ब्लॅकमेलिंग अन्‌ गैरवर्तन ; स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संचालकाविरुद्ध…

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संचालकाविरुद्ध विद्यार्थिनीने धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह सेल्फी काढून त्याच्या मदतीने विद्यार्थिनींना ब्लॅकमेल…

दौंड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागातर्फे विद्यार्थिनींना मोफत सायकल

अब्बास शेखदौंड  :  पोलीसनामा ऑनलाईन - दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये राहणाऱ्या ६६५ विद्यार्थिनींना पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे मोफत सायकली मंजूर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व…

दुबईतील निर्लज्ज अब्जाधीशाकडून या भारतीय अभिनेत्रीला वन नाईट स्टँडची ऑफर

दुबई : वृत्तसंस्था - मल्लाळम चित्रपटातील सार्वात लोकप्रिय अभिनेत्री नेहा सक्सेनाला दुबईतील एका अब्जाधीशाने वन नाईट स्टँडची ऑफर दिली. संतापलेल्या नेहाने अब्जाधिशाचे आणि तिच्या पीआरचे झालेले व्हॉटस्अॅप संभाषण सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.…

बॉलीवूडचे आतापर्यंतचे सर्वात महागडे गाणे प्रदर्शित

मुंबई : वृत्तसंस्था - बऱ्याच काळापासून सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार यांच्या बहूचर्चित '2.0' या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा…

वीस लाखाच्या खंडणीसाठी डॉक्टरच्या मुलाचे अपहरण; आठ तासात सुटका

माळशिरस : पोलीसनामा ऑनलाईन - सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील डॉ. सिध यांच्या पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन वीस लाखाची खंडणी मागण्यात आली होती. डॉ. सिध यांनी आपल्या पाच वर्षाच्या ईशानचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी…

इन्स्टाग्रामची ओळख पडली महागात, ३३ लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून व्यावसायिकाला ३३ लाख ५० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार माहिती-तंत्रज्ञान…

मनसेचं फेरीवाल्यांविरोधात पुन्हा आंदोलन

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन - कालच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. अशातच मनसेनं मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या वॉर्डमध्येच फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं असल्याचं समजत आहे. राज…

‘मी भोगलेल्या यातना कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत’

मुंबई  : वृत्तसंस्था - मी भोगलेल्या यातना कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत अशी भावना BCCI चे सीईओ राहुल जोहरी यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी जोहरी यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. परंतु त्यात त्यांना निर्दोष…