Browsing Category

अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

4000 रुपयाची लाच घेताना भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन - जमिन मोजणीमध्ये 1 गुंठ्याचा फायदा करून दिल्याप्रकरणी 5 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून 4 हजार रुपयाची लाच घेताना मालेगांव येथील भूमि अभिलेख उपअधिक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज…

पुणे : मीटर रिडींग घेणारा 15 हजारांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मीटरचे रिडींग घेण्यासाठी महावितरणकडून नेमण्यात आलेल्या एका कंत्राटी कामगाराला 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.शांताराम पोपट…

वडगाव शेरीमधील तलाठी कार्यालयातील महिला कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सेवानिवृत्त कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जुने सात-बारा देण्यासाठी वडगाव शेरीमधील तलाठी कार्यालयातल्या महिला संगणक ऑपरेटरसह सेवानिवृत्त कोतवालाला एसीबीने 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. पुनम विष्णू…

3 लाख घेतल्यानंतरही हाव सुटलेला लेखा परीक्षक 50 हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खासगी लेखा परीक्षकाच्या ऑडीटमध्ये त्रुटी काढून फौजदारी कारवाई न करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच घेतल्यानंतरही हाव सुटलेल्या लेखा परीक्षकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ…

20 लाखाची मागणी करून 4 लाखाचा पहिला हप्ता घेणारा पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - फसवणुकीच्या गुन्हयात आरोपी न करण्यासाठी 20 लाखाच्या लाचेची मागणी करून 4 लाख रूपये पहिला हप्ता म्हणून घेणारा पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. 4 लाख रूपये घेताना उपनिरीक्षकास रंगेहाथ…

जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन  - बेकायदा वाळु वाहतूक करताना जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. परशुराम गोरक्षनाथ सूर्यवंशी (वय ४६, रा. तलाठी,…

15000 रुपयांची लाच घेताना महिला अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - व्यावसायिकाला कर आकारणी कमी करून देण्यासाठी 15000 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महिला राज्य कर अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जीएसटी विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज…

10 हजाराची लाच घेताना 2 पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - नांदेड पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तुकाराम विठ्ठलराव जायभाये (वय 48. रा, व्यवसाय) व महेश भाऊराव आडे (वय 31) अशी अटक करण्यात आलेल्या…

3 हजाराची लाच घेताना पोलीस पाटील अन् त्याची पत्नी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस पाटलासह त्यांच्या पत्नीला परभणी एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली आहे.लक्ष्मण उत्तमराव कोपरटकर…