Browsing Category

आरोग्य

आता रेल्वे प्रवाशांना शंभर रूपयात मिळणार मसाज सुविधा

पोलीसनामा ऑनलाइन टीम - पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभाग इंदूर स्टेशनवरून धावणाऱ्या ३९ रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना मसाजची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त शंभर रुपयांत प्रवाशांना डोके व पायाच्या तळव्याची मसाज केली जाणार आहे.…

वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी अशी सोडवा ‘इरेक्शन’ची समस्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम- काही पुरूषांना आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना इरेक्शन (ताठरता) ची समस्या जाणवते. असे होण्यामागे काही कारणे असतात. मात्र, समस्येमुळे दोन्ही व्यक्तींच्या लैंगिक जीवनासह भावनिक नात्यावरही परिणाम होतो.…

चांगली झोप न मिळाल्यास होऊ शकतो रक्तदाबाचा त्रास

पोलीसनामा ऑनलाइन टीम -झोप आणि रक्तदाब यांचा थेट संबंध असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. यासाठी रात्री उत्तम झोप ही किती महत्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे झोपेचा कालावधी कमी झाला आहे. झोपेच्या वेळाही…

धक्कादायक ! बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने १९ मुलांचा मृत्यू

तिरुवनंथपुरम : वृत्तसंस्था- केरळात निपाहने पुन्हा तोंड वर काढलेले असताना आता बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (आयईएस) या आजाराने तब्बल १९ मुलांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मागील पाच दिवसांत या आजाराने येथे…

बंदी असतानाही शाळांच्या परिसरात खुलेआम तंबाखू विक्री

पोलीसनामा ऑनलाइन टीम-मुंबई एका सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये शालेय विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये छोट्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळा परिसरापासून १०० मीटर यार्डात तंबाखू आणि तंबाखूजन्य…

‘निपाह’चा धोका नसला तरी नागरिकांनी, रूग्णालयांनी काळजी घ्यावी

पोलीसनामा ऑनलाइन टीम - गेल्यावर्षी केरळमध्ये निपाह व्हायरसने धुमाकुळ घातला होता. निपाहने त्यावेळी १७ बळी घेतले होते. आता पुन्हा केरळातच निपाहची बाधा झालेला रूग्ण सापडल्याने भितीचे वातावरण आहे. केरळ सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. दरम्यान,…

बोगस पॅथॉलॉजी लॅबचा अहवाल देण्यात पालिकांची टाळाटाळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम -राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबचा गोरख धंदा खुलेआम सुरू असून रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अशा हजारो लॅब महाराष्ट्रात असून त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. या लॅबवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ…

डॉ. पायलच्या मृत्यूनंतर डॉक्टरांच्या पिळवणूकीचा मुद्दा चर्चेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम- नायर रूग्णालयातील डॉ. पायल आत्महत्या प्रकरणानंतर डॉक्टरांवर वाढणारा कामाचा ताण, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होणारा छळ हे मुद्दे चर्चेत आले आहेत. काही वरिष्ठ डॉक्टर एकत्र येत यावर गांभिर्याने चर्चा करत असल्याचे दिसून…

गर्भपाताचे औषध ऑनलाईन विकले ; विक्रेता आणि ‘अ‍ॅमेझॉन’वर FIR दाखल 

पोलीसनामा ऑनलाइन टीम - गर्भपाताची औषधे ऑनलाईन विकण्यास बंदी आहे. तसेच ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाही. असे असताना एका ऑनलाईन पोर्टलने गर्भपाताच्या औषधांची विक्रि करून ती घरपोच पाठविल्याने औषध विक्रेता आणि संबंधित अ‍ॅमेझॉनवर…