Browsing Category

नवीदिल्ली

Modi Govenment | मोदी सरकारची दिवाळी भेट, सर्वसामान्यांसाठी स्वस्तात ‘भारत आटा’; जाणून…

नवी दिल्ली : Modi Govenment | अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मोफत धान्य योजनेला मुदत वाढ देऊन देशातील तब्बल ८० कोटी गरीबांना मोदी सरकारने नुकताच दिलासा दिला आहे. आता आणखी एक दिवाळी भेट मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिली आहे. केंद्र सरकारने…

Supreme Court | सर्वोच्च न्यायालय हे ‘तारीख पे तारीख’ न्यायालय होऊ नये, हीच इच्छा : CJI…

नवी दिल्ली : Supreme Court | जोपर्यंत आत्यंतिक आवश्यकता नसेल, तोपर्यंत ते प्रकरण स्थगित करावे किंवा पुढील तारीख घेऊ नये. गेल्या दोन महिन्यांत वकिलांकडून ३ हजार ६८८ याचिकांसाठी पुढील तारीख मिळावी, यासाठी विनंती केली. सर्वोच्च न्यायालय…

OBC Reservation | ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्लान ठरला, १० राज्यांच्या नेत्यांसोबत अमित…

नवी दिल्ली : OBC Reservation | काल भाजपा मुख्यालयात बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह १० राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते यांची बैठक झाली. या बैठकीत आरक्षण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मध्यरात्रीपर्यंत ही बैठक सुरू होती.…

Modi Government | ओळख अथवा विवाहित असल्याचे लपवून संबंध ठेवल्यास १० वर्षांची शिक्षा, मोदी सरकार नवा…

नवी दिल्ली : Modi Government | ओळख लपवून, धर्म लपवून अथवा लग्न लपवून एखाद्या महिलेसोबत लग्न केल्याचे आणि नंतर तिचा छळ केल्याचे अनेक प्रकार सातत्याने घडत आहेत. आता विवाहित असल्याची माहिती लपवून अथवा खरी ओळख लपवून एखाद्या महिलेसोबत लग्न करणे…

PM Kisan च्या १५ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट! अनेक लाभार्थी चुकीच्या पद्धतीने घेतात लाभ, वसुलीची…

नवी दिल्ली : PM Kisan | लवकरच पीएम किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने या योजनेसंदर्भात मोठी कारवाई सुरू केली आहे. जे शेतकरी नोकरदार आहेत आणि जे आयकर भरतात आणि ज्यांनी या आधीच्या…

Supreme Court On Rahul Narvekar | ‘ही शेवटची संधी’, सुप्रीम कोर्टाने विधानसभा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Supreme Court On Rahul Narvekar | विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर मंगळवारी (दि.17) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली…

Meera Borwankar | ‘नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकरांविरोधात सबळ पुरावे होते, पण…’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्याच्या परिस्थितीत राजकीय नेते पॉवरफुल झाले आहेत आणि आम्ही पोलीस प्रशासक (Police Administrator), बदल्या आणि पोस्टींगसाठी राजकीय नेत्यांवर अवलंबून राहिलो आहोत. हे समजासाठी चांगले नाही. असे सांगत माजी आयपीएस…

Same-sex Marriage | समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार, म्हणाले…

नवी दिल्ली : Same-sex Marriage | कोर्ट केवळ कायद्याची व्याख्या करू शकते. कायदा बनवू शकत नाही. जर न्यायालयाने LGBTQIA+ समुदायाच्या सदस्यांना विशेष विवाह अधिकार देण्यासाठी विशेष अधिनियमातील कलम ४ चे वाचन केले किंवा त्यामध्ये काही शब्द जोडले,…

SC Hearing on NCP Shivsena | सरन्यायाधीशांनी कठोर शब्दात सुनावले, म्हणाले – ‘विधानसभा…

नवी दिल्ली : SC Hearing on NCP Shivsena | शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात (Shivsena MLA Disqualification Case) दोनवेळा निर्देश देऊन सुद्धा विलंब होत असल्याने आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून योग्य ती पावले उचलण्यात न आल्याने आज…

Supreme Court | …तर लोकसभा निवडणुकीला उशीर होईल, ‘त्या’ याचिकेवर सुप्रीम कोर्टाने…

नवी दिल्ली : Supreme Court | ईव्हीएममधील त्रुटींबाबत दिल्ली प्रदेश काँग्रेसने (Congress) दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. सध्याची प्रक्रिया परिपूर्ण असून, प्रत्येक पक्ष…