Browsing Tag

आर्थिक मंदी

Rishi Sunak | ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ऋषी सुनक यांचे मोठे निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ब्रिटिश सरकार (British Government) आर्थिक मंदीच्या भोवऱ्यात अडकली असून, त्यातून बाहेर येण्यासाठी पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी ५५०० कोटी पौंडचे आर्थिक साहाय्य जाहीर केले आहे. अर्थसंकल्पाबरोबर OBR (ऑफिस…

Gold-Silver Prices | चांदी झाली 4000 रुपये स्वस्त, सोने सुद्धा जुलैमध्ये खुपच कमी दरात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Gold-Silver Prices | जागतिक आर्थिक मंदीची (Global Recession) भीती असतानाही गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात (Gold Prices) घसरण सुरूच आहे. साधारणत: जेव्हा मंदीची शक्यता असते आणि युद्धाची परिस्थिती निर्माण…

काय सांगता ! होय, पाकिस्तानमध्ये एक अंडं 30 रूपयांना, महागाईमुळं जनतेचे हाल

लाहोर : पोलिसनामा ऑनलाईन - आर्थिक मंदीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावलेली आहे. त्यात कोरोनामुळे तर आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. भारताचा कायम विरोध करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या अंत्यंत बिकट आहे. अन्न…

PF शी संबंधित 2 मोठे नियम होणार रद्द ! जाणून घ्या, काय होईल याचा परिणाम ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना साथीमुळे संपूर्ण जगासह भारतात आर्थिक मंदी आली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम देशातील छोट्या व्यावसायिकांवर झालेला पाहायला मिळत आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे आणि लॉकडाऊनमुळे देशातील बहुतेक छोटे व्यवसाय…

दिवाळीत रिअल इस्टेटमध्ये 250 कोटींचे व्यवहार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदी पसरली होती. मात्र, दिवाळीमध्ये नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात सरासरी अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, तब्बल तीन हजार ६३४ दस्तांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे या…

ज्वेलर्स बांधवांची गळफास लावून आत्महत्या, आर्थिक मंदी बनले कारण

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   राजधानी दिल्लीचे हृदय असणाऱ्या चांदनी चौक परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या दोन भावांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आर्थिक मंदी आत्महत्येचे कारण सांगितले जात आहे.…

भारताच्या अर्थव्यवस्थेची रिकव्हरी ’V’ आकार ऐवजी ’U’ किंवा ’W’ आकारात : विश्लेषक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   विश्लेषकांचे म्हणणे आहे की, भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा ’व्ही’ आकारा ऐवजी ’यु’ किंवा ’डब्ल्यू’ आकारात आहे, कारण कोरोना व्हायरसने प्रभावित भारत एक असा देश आहे, जो महामारीच्या अगोदरसुद्धा विकासासाठी संघर्ष करत…

चीन समोर पाकिस्ताननं हात जोडले, कर्जाच्या परताव्यासाठी अटी ‘शिथिल’ करण्याबाबत केली…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आर्थिक मंदी आणि कोरोना विषाणूला बळी पडल्याने पाकिस्तानने चीनला 30 अब्ज डॉलर (2,10,000 कोटी भारतीय रुपये) परत करण्याची अट शिथिल करण्याची विनंती केली आहे. चीनने पाकिस्तानला हे कर्ज चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर…