home page top 1
Browsing Tag

चोर

PM मोदींच्या पुतणीची पर्स का चोरली ? माहिती झाल्यावर डोक्यालाच हात लावाल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स चोरणाऱ्या चोरटयांना अटक केली आहे. नोनु उर्फ गौरव याला 12 ऑक्टोबरच्या रात्री सोनिपत (हरियाणा) येथून अटक करण्यात आली आणि बादल उर्फ आकाश याला 13 ऑक्टोबरला…

सांगताय काय ! होय, चोरट्यांनी अख्खी ATM मशीनच नेली चोरुन

काटोल : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना सर्वत्र नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात असताना काटोल शहरातील संचेती ले आऊटमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमधील अख्खी एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेली. चोरट्यांनी…

PM मोदींच्या पुतणीला दिल्लीच्या ‘पॉश’ परिसरात लुटणाऱ्यांचा ‘फोटो’ जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीला दिल्लीतील सिविल लाईन परिसरातील काही अन्यात चोरांनी लुटले होते. पोलिसांनी याबाबतचा अधिक तपास देखील सुरु केला होता. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.…

PM मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावली, महत्वाची कागदपत्रे चोरीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीची पर्स चोरट्याने हिसकावून नेली. ही घटना दिल्लीतील सिव्हिल लाइन्स या उच्चभ्रू वस्तीत घडली. या पर्समध्ये रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यामुळे दिल्लीतील महिलांचा प्रश्न…

धुळे : साक्री रोडवरील 2 किराणा दुकाने फोडली, ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - देवपुर पोलीस हद्दीत चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच आहे. गुंगीच्या स्प्रेचा मारा करत बदाम, काजुसह लाखो रुपयांचे सोन्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना साक्री रोड येथे घडली.सविस्तर माहिती की, बुधवारी पहाटेवेळी…

दिवसाढवळ्या महिला पत्रकाराला लुटले ( व्हिडीओ )

नवी दिल्ली वृत्तसंस्था - दिल्लीमध्ये दिवसाढवळ्या एका महिला पत्रकाराच्या हातातील मोबाइल हिसकावून दुचाकीवरून आलेले चोर पसार झाले आहेत. ओखला परिसरातील एक घटना आहे. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.महिला जेके 24X7 न्यूज…

10 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाइन - डुक्कर चोरीच्या गुन्ह्यामध्ये संशयिताला मदत करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी करण्यात आली.…

पिंपरी : गुन्हे शाखेकडून तिन दुचाकी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - एका चोरट्याला अटक करुन दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 72 हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने जप्त केल्या आहेत.पारस लक्ष्मण दुबे (21, रा. आदर्शनगर, देहूरोड) असे अटक…

उस्मानाबाद पोलिसांकडून चोरटयांना अटक

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - दि. 01.09.2019 रोजी 09.00 ते दि. 02.09.2019 रोजी 06.15 वा. दरम्यान तुळजाभावानी साखर कारखाना, नळदुर्ग येथील स्टोअर बिल्डींगच्या शटरचे लॉक तोडून आतमधील तांबा-पितळ धातुचे तिन बार (अंदाजे एकत्रीत वजन 200 किलो…