Browsing Tag

दिलीप गांधी

डॉ. सुजय विखे दिलीप गांधींच्या भेटीला अर्धा तास बंद खोलीत गुफ्तगू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी आज खा. दिलीप गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तब्बल अर्धा तास दोघांनी बंद खलीत गुफ्तगू केले. त्यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र,…

‘या’ २ विद्यमान खासदारांचा पत्ता कट, नवीन चेहऱ्यांना संधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपकडून जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत राज्यातील १६ मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहिर केली. भाजपने उमेदवारी देताना दोन ठिकाणी बदल केले असून लातुरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड व नगरचे दिलीप गांधी या दोघांचा…

अहमदनगरच्या उमेदवारांचा सस्पेन्स कायम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील बहुसंख्य जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. जिल्ह्यातील शिर्डी मतदार संघाचे आघाडी व युतीने उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, नगरच्या जागेचा अजूनही तिढा कायम आहे. राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार…

चौकीदाराच्या मुद्द्यावरून खा. गांधी समर्थकांकडून विखे ‘ट्राेल’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर नावाच्या सुरुवातीला चौकीदार, असा उल्लेख केला आहे. खा. दिलीप गांधी यांनीही चौकीदार दिलीप गांधी असा उल्लेख त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन केला…

भाजप खा. गांधींसह 64 राजकीय नेतेमंडळीचे शस्त्रपरवाने निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - फौजदारी गुन्हे दाखल असल्याने खासदार दिलीप गांधी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनेक जिल्हा परिषद सदस्यांसह तब्बल 64 राजकीय व्यक्तींच्या शस्त्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. पोलिसांच्या अहवालावरून…

पक्षाने स्वागत केले मीही करणे क्रमप्राप्त : खा. दिलीप गांधी

अहमदनगर: पोलिसनामा ऑनलाईन - पक्षाच्या नेत्यांनी डॉ. सुजय विखे यांचे स्वागत केले आहे. त्यामुळे मीही त्यांचे स्वागत करणे क्रमप्राप्त आहे, असे खा. दिलीप गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.विखे यांच्या भाजप प्रवेश याबाबत बोलताना खा.…

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विखेंना कडाडून विरोध !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मुबंई भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नगर दक्षिणमधून विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनाच पुन्हा लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी…

विखे संपर्कात नाहीत – दानवे

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे यांचा अद्याप भारतीय जनता पक्षाशी कोणताही संपर्क झालेला नाही. भाजपाचा कोणताही नेता यांच्या संपर्कात नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे…

स्टेट बँकेची खासदार गांधींकडून झाडाझडती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - खाते उघडण्यास फॉर्म न देणे, खाते उघडण्यास टाळाटाळ करणे, पासबुक प्रिंट करून न देणे, मुद्रा लोन माहिती न देणे, लोन न देणे आदी सर्वसामान्य ग्राहकांना धूळफेक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश आज खासदार दिलीप गांधी…

सहाय्यक फौजदाराची कर्तव्यदक्षता अन् भाजप खासदाराची पायपीट

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - मुख्य शासकीय ध्वजारोहण असलेल्या पोलिस कवायत मैदानाच्या प्रवेशद्वारावर सहाय्यक फौजदाराने वरिष्ठांच्या आदेशानुसार कोणाचेही खासगी वाहन आत जाऊन दिले नाही. भाजप खासदार दिलीप गांधी यांचे वाहनही अडविण्यात आले. गांधी…