Browsing Tag

दिलीप गांधी

Corona Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान माजी खासदारांच्या गाडीतून फिरणार्‍या दोघांना…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. असे असतानाही भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कारमधून फिरणार्‍या दोघांना अहमदनगर पोलिसांनी काठ्यांचा मार दिला आहे. एवढेच नाही तर त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला…

अहमदनगर : माजी खा. गांधी अखेर शिवसेनेच्या प्रचारात

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांचे मनोमिलन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गांधी आणि राठोड यांची आज संयुक्तपणे बैठक झाली.…

माजी खा. गांधी यांची ठाकरेंच्या सभेलाही दांडी : पक्षप्रमुखांच्या सभेनंतरही राठोड अस्वस्थच

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नगर शहरात माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत…

महायुती, शिवसेनेतील नाराज कार्यकर्ते राठोडांची डोकेदुखी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना महायुतीची उमेदवारी मिळाली आहे. मात्र पक्षांतर्गत नाराजी व भाजपमधील माजी खासदार गांधी व इतर नाराज कार्यकर्त्यांचा गट राठोड यांच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यांची नाराजी दूर…

उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी 17.63 कोटींचा निधी मनपाकडे वर्ग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त आज सायंकाळी नगर शहरात येत आहेत. येतांना मुख्यमंत्री मोकळ्या हातांनी आले नाहीत तर नगर शहराच्या बहुचर्चित उड्डानपुलाच्या भुसंपादन प्रकल्पासाठी त्यांनी मंजुर…

अर्बन बँकेत 30 कोटींचा अपहार ? माजी खा. दिलीप गांधी ‘गोत्यात’ येणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - नगरचे एम्स हॉस्पिटलचे डॉ. निलेश विश्‍वास शेळके, नगर अर्बन बँकेचे चेअरमन व माजी खा. दिलीप गांधी, सीए विजय मर्दा, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी, नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक प्रदीप पाटील व अन्य अधिकारी…

माजी खा. दिलीप गांधी अध्यक्ष असलेल्या नगर अर्बन को-ऑप बँकेवर प्रशासकाची नियुक्‍ती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - माजी खासदार दिलीप गांधी अध्यक्ष असलेल्या नगर अर्बन को-ऑप बँकेवर (मल्टीस्टेट दर्जा) आज प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे. आरबीआयच्या एका पथकानं आज बँकेला अचानक भेट दिली होती. त्यानंतर तडकाफडकी प्रशासकाची…

राष्ट्रवादीच्या मुलाखतीला दांडी मारणारे आमदार संग्राम जगताप बड्या भाजप नेत्याच्या घरी !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीला दांडी मारणारे पक्षाचे आ. संग्राम जगताप हे आज सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या शहरातील ज्येष्ठ नेत्याच्या घरी गेले. विशेष म्हणजे यावेळी पक्षाचे इतर पदाधिकारी व नगरसेवकही…

मोदी यांच्या त्सुनामीत देशातून काँग्रेसचा सुपडा साफ : खा.दिलीप गांधी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - आजच्या निकालाने संपूर्ण भारतात नरेंद्र मोदींची महासुत्नमीची मोठी लाट आली असून, या लाटेत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा सुपडासाफ झाला आहे, असे मावळते खा. दिलीप गांधी म्हणाले.संपूर्ण भारतात लोकसभेचे निकाल…

डॉ. सुजय विखे दिलीप गांधींच्या भेटीला अर्धा तास बंद खोलीत गुफ्तगू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी आज खा. दिलीप गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तब्बल अर्धा तास दोघांनी बंद खलीत गुफ्तगू केले. त्यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र,…