Browsing Tag

पुणे

भर बाजारात त्याने महिलांशी केले असे काहीतरी…की महिलांनी दाखवला मर्दांनी इंगा…!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - (प्रेरणा परब - खोत) पुण्यातील मंडई  भागात खरेदी करण्याकरिता आलेल्या दोन महिलांची एका व्यक्तीने छेड काढली. या व्यक्तीला या दोन्ही रणरागिणींनी चांगलाच इंगा  दाखवला. या महिलांनी आणि आजूबाबाजूला जमा जालेल्या…

सदोष पाणी कपातीचे वेळापत्रक पाहून पुणेकर धास्तावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - पाण्याची उधळपट्टी करणारे, दिवसातून दोन वेळा अंघोळ करणारे अशी टीका सहन करणाऱ्या पुणेकरांना महापालिकेने जाहीर केलेले सदोष पाणी कपात वेळापत्रक पाहून टेन्शन आले आहे. पालिकेचे हे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक अत्यंत सदोष…

पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष वाय. डी. शिंदे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन - पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष वाय. डी. शिंदे यांचे मंगळवारी रात्री आठ वाजता ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. न्यायमूर्ती वाय. डी. शिंदे यांनी सत्र न्यायालये तसेच विशेष न्यायाधीश म्हणून यापूर्वी काम…

पुण्यातील ५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहर पोलीस दलातील ५ पोलीस निरीक्षकांच्या काल (मंगळवारी) रात्री उशिरा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांसह २ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. बदल्या बाबतचे आदेश पोलिस…

पुणे : एकवेळ परंतु सलग पाच तास पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  पुणे शहराच्या सर्वच भागात पुरेशा दाबाने समान पाणी पुरवठा करण्यासाठी येत्या सोमवारपासून (दि. २९) पासून पुढील पावसाळ्यापर्यंत शहराच्या सर्व भागात एकवेळ आणि सलग पाच तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. याचे वेळापत्रक…

सोमवार पासून शहरात एकच वेळ परंतू सलग ५ तास पाणी पुरवठा होणार

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये पुढील वर्षभर कुठलिही कपात केली जाणार नाही. परंतू शहराच्या सर्वच भागात पुरेशा दाबाने समान पाणी पुरवठा करण्यासाठी येत्या सोमवारपासून (दि. २९) पासून पुढील पावसाळ्यापर्यंत शहराच्या…

पुणे शहरातून आणखी तीन सराईत गुन्हेगार तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहर पोलीस दलातील भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ -२ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी गुन्हेगारांच्या तडीपारीचे आदेश काढले…

पांचाळेश्वर मंदिरातील दानपेटी फोडली

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या पांचाळेश्वर मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून दानपेटीतील रक्कम चोरुन नेली. हा प्रकार सोमवारी (दि.२२) पहाटे पावणे चार ते  साडेचारच्या दरम्यान घडला. मंदिरात चोरी करणारे…

…अन् २ लाखासाठी पुण्यातील वकिलावर फायरिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमिनीच्या वादासंदर्भातील खटला लढण्यासाठी दिलेल्या 2 लाखाच्या फीसच्या कारणावरून पुण्यातील वकिलावर गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्‍न झाले. दरम्यान, शहर गुन्हे शाखेच्या युनिट-1 च्या पथकाने केवळ…

पुण्यात पाणी प्रश्न पेटणार

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन - दिवाळीनंतर पुणे शहराला एकवेळ पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणातील पाणीसाठा आणि भविष्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी माहिती पाणी पुरवठा विभागाचे…