Browsing Tag

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह

Lockdown : पुण्यात ‘लॉकडाऊन’मध्ये हॉटेलमधूनच दारुची ‘विक्री’, कोरेगाव पार्क येथून 9…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरेगाव पार्क येथील सतरंज रेस्टो अँड बार येथे लॉकडाऊनच्या काळात चोरुन दारु विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खंडणीविरोधी पथकाने छापा घालून तेथील ८ लाख ८४ हजार ९१५ रुपयांच्या देशी विदेशी मद्य व बियर…

‘भरोसा’ आणि ‘सेवा’ उपक्रम राज्यभर राबवा, खा. सुळे गृहमंत्र्यांकडे मागणी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलिसांचे काम उत्कृष्ट आहे. नागरिकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. विशेषकरून 'भरोसा सेल' आणि 'सेवा उपक्रम' अत्यंत चांगले असून, हे दोन्ही उपक्रम राज्यभर…

पुण्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणारे 5 नायजेरियन आढळले, सर्वत्र खळबळ

पुुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात ड्रग्स विक्रीत अग्रेसर असणार्‍या नायजेरियन नागरिकांची पुण्यात चांगलीच चंगळ सुरू असून, गुन्हे शाखेने केलेल्या विशेष मोहिमेत इनलिगल राहणारे पाच नायजेरियन सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, त्यांना…

शहरातील अवैध दारू अड्यांवर पोलीसांचे छापे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येरवडा, विमानतळ तसेच चतुश्रृंगी परिसरात सुरू असणार्‍या गावठी दारूचे अड्डे गुन्हे शाखेने छापे टाकून उध्वस्त केले. येथून 40 लिटरची गावठी दारू तसेच त्यासाठी लागणारे रसायनही जप्तकरून ते नष्ट केले आहे. तर…

पुणे : चैन स्नॅचिंग अन् वाहन चोर्‍या करणार्‍या सराईताला पकडले, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात चैन स्नॅचिंग आणि वाहन चोर्‍या करणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 18 गुन्ह्यांची उकल करत साडे सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शब्बीर जावेद जाफरी…