Browsing Tag

भारतीय जनता पार्टी

भाजपवर मित्रपक्ष नाराज ; ‘हे’ मंत्री आज देणार राजीनामा

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकही जागा न दिल्याने नाराज झालेले सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशमधील मागासवर्ग कल्याण मंत्री ओमप्रकाश राजभर आज आपल्या सर्व पदाचा राजीनामा देणार आहे.ओम…

अहमदनगरच्या १९ उमेदवारांना चिन्ह वाटप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता आज १९ उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. आज ७ उमेदवारांनी माघार घेतली.अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये वाकळे नामदेव अर्जुन (बहुजन…

राष्ट्रवादीच्या आ. संग्राम जगतापांना धक्का ; जि. प. सदस्याकडून भाजपचा प्रचार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य कोमलताई महेंद्र वाखारे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेऊन भाजप उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार आ.…

‘त्यांनी’ माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं : भरसभेत जयाप्रदा रडल्या..

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री जयाप्रदा यांनी बुधवारी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, अर्ज भरल्यानंतर सभेत बोलताना त्यांनी सपा उमेदवार आजम खान यांच्यावर गंभीर आरोप केला. यांनी माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला…

सोनिया गांधीविरोधात भाजप ‘या’ महिला खासदाराला रिंगणात उतरवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रायबरेली हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून सोनिया गांधी यांचा पराभव करण्यासाठी भाजपच्या नवी दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. आजारपणामुळे सोनिया गांधी…

आम आदमी पार्टीला मोठा धक्का ; खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी सर्वच राजकीय पक्षातले नाराज नेते पक्ष बदलत आहेत. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची सख्या जास्तच आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे नाराज खासदार हरिदर सिंह खालसा यांनी…

मुंबईत ठाकरे आणि पंतप्रधान मोदी येणार एकाच व्यासपीठावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युतीने राज्यात जोरदार तयारी सुरु केली असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींच्या सभेचा एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. मोदी महाराष्ट्रामध्ये एकूण आठ प्रचार सभा घेणार आहेत. त्यातील…

सूट-बुटात महापुरुषांना अभिवादन ; दानवे पुन्हा ट्रोल !

बीड : पोलीसनामा ऑनलाइन (विष्णू बुरगे) - बीड च्या जाहीर सभेत खा. रावसाहेब दानवे यांचा सूट बुटात महापुरुषांना अभिवादन केल्याचा फोटो सद्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यांचा या वर्तनानंतर अजून सत्तेचा माज उतरलेला दिसत नाही, अशी सडकून…

गोव्यात पुन्हा ‘रात्रीस खेळ चाले’ ; मगोपचे 2 आमदार फुटले, अख्खा पक्षच भाजपात विलीन

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन - मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर मध्यरात्री दोन वाजता प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पाडल्यानंतर आता महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीतील तीन पैकी दोन आमदार फुटले. त्यांनी मध्यरात्री दोन वाजता भाजपमध्ये…

‘नक्कल करण्यासाठी अक्कल लागते’ : योगी आदित्यनाथांचा राहूल गांधींना टोला

अहमदाबाद : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या गुजरातच्या दौऱ्यावर असून त्यांनी एका जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, नक्कल करण्यासाठीही अक्कल लागते. गुजरातमधील लोकांनी…