Browsing Tag

भारती विद्यापीठ

NABL च्या मंजुरी अभावी ‘कोरोना’ चाचण्यांना विलंब ?

पोलीसनामा ऑनलाइन - ‘राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यायान मंडळा’च्या (एनएबीएल) मंजुरी अभावी येथे कोरोना चाचणी सुरू झाली नाही. दुसरीकडे राज्यातील आठ शासकीय प्रयोगशाळांत आवश्यक यंत्र पोहचले नसल्याने येथेही चाचणी सुरू झालेली…

पीएमपी बसचालकाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ कारणावरून पीएमपी बस चालकाशी वाद घालून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला पकडले आहे.गणेश वनराज बिर्‍हामणे (वय 30, रा. आंबेगाव…

वाहतूक पोलिसांकडून रिक्षासांठी शहरात नवीन 28 थांबे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने पुन्हा आदेश काढून काही ठिकाणच्या रिक्षा थांब्यात बदल केले आहेत. तर, काही ठिकाणी नवीन रिक्षा थांबे सुरू केले आहेत. शहरात असे 28 ठिकाणे निर्माण केली असून, त्याचाच वापर…

तरुणाला बेदम मारहाण करणारे पुण्यातील 5 ‘पैलवान’ अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दुचाकीसमोर अचानक आलेल्या तरुणाला पाच पैलवानांनी भररस्त्यात बेदम मारहाण केली. पैलवानांनी केलेल्या मारहाणीत तरुम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पैलवानांच्या भररस्त्यातील या कुस्तीनंतर…

पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी शस्त्रासह पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आंबेगाव बु. येथील शहिद कर्नल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी शस्त्रासह अटक केली आहे. पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार तौसिफ सय्यद याच्यासह पाच…