Browsing Tag

भारती विद्यापीठ

भारती विद्यापीठच्या हॉस्टेलमधून ४ लॅपटॉप लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भारती विद्यापीठाच्या धनकवडी भागातील पी. जी. गर्ल्स हॉस्टेल आणि बॉईज हॉस्टेलमधून ४ लॅपटॉप अज्ञाताने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. गर्ल्स आणि बॉईज हॉस्टेलमधील खोल्यांचा दरवाजा उघडा असल्याचा डाव साधून लॅपटॉप…

भारती विद्यापीठचे २ विद्यार्थी, १ विद्यार्थीनी मुळशी धरणात बुडाली ; विद्यार्थीनीचा मृतदेह सापडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुळशी धरण परिसरात सहलीसाठी आलेले भारती विद्यापीठामध्ये एमबीएचे तीन विद्यार्थी बुडाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मुळशी तालुक्यातील वळणे गावात ही घटना घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बुडालेल्यांपैकी एका…

‘त्या’ विद्यापीठात एमबीबीएस प्रवेशासाठी २८ लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारती विद्यापीठात मुला व मुलींना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून २८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत बापूराव शिर्के (रा. अंबक चिंचणी, ता. कडेपूर, जि. सांगली)…

कात्रजमध्ये रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला

कात्रज : पोलीसनामा ऑनलाइन - रिक्षा नंबरला लावण्याच्या जुन्या वादातून रिक्षाचालकांमध्ये दारू पिण्यासाठी बसल्यावर भांडण झाले. यातूनच एका रिक्षाचालकाला पाठलाग करून दोन ते तीन रिक्षाचलाकांनी सिमेंट गट्टूने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न…

चार वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला चार वर्षानंतर अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी कुख्यात गुन्हेगार बाळा चौधरी याचा साथिदार असून पोलीस चार वर्षापासून आरोपीच्या मागावर होते.…

पुणे शहरातून तीन सराईत गुन्हेगार तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहर पोलीस दलातील भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ -२ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी गुन्हेगारांच्या तडीपारीचे…

सराईत गुन्हेगार पुणे शहर, जिल्ह्यातून हद्दपार

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईनभारती विद्यापीठ आणि सांगवी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगाराला हद्दपार करण्याचे आदेश परिमंडळ -२ चे…