‘अन्यथा आचारसंहितेच्या काळात पुन्हा उपोषण करणार’ : अण्णा हजारे
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाईन - लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात दिवस उपोषण केलं. अखेर मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री यांच्या चर्चेला यश आल्याचं दिसलं. …