Browsing Tag

विरार

PMC बँक घोटाळा प्रकरणी ED ची धाड; आ. हितेंद्र ठाकूरांचा विवा ग्रुप ‘रडार’वर

पोलिसनामा ऑनलाईन - पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पाच ठिकाणी धाडी टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे. वसई, विरार आणि पालघरमधील पाच ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. ईडीची…

मुंबईत 12 वर्षात चोरल्या तब्बल 108 सोनसाखळ्या, सराईताला अटक

पोलिसनामा ऑनलाईन - मुंबईतील विविध भागातील नागरिकांच्या सोनसाखळ्या चोरणार्‍या सराईताला दहिसर पोलिसांनी अटक केले. चोरट्याने 12 वर्षात तब्बल 108 सोनसाखळ्या चोरल्याची कबुली दिली आहे. साजिद अब्दुल अजीज शेख (वय 37 वर्षे) असे अटक केलेल्याचे नाव…

विरारमध्ये दोन गटातील तलवारीच्या हल्ल्यात 1 ठार, 3 जखमी

पोलिसनामा ऑनलाईन - भरदिवसा रस्त्यामध्ये शिकलकरी समाजाच्या दोन गटात विरारमध्ये हाणामारी झाली. तलवारीच्या हाणामारीत चार जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिल्लासिंग टाक असे…

बिलाचा आकडा ऐकून ‘कोरोना’ग्रस्त रुग्णाने हॉस्पिटलमधून ठोकली धूम, सर्वांना…

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य यंत्रणांवर ताण येत आहे. कोरोनावर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांकडून मोठी बिले आकारली…

Lockdown : लॉकडाऊनचे 3 तेरा ! ‘इथं’ ताडीच्या गुत्त्यावर तळीरामांनी केली तोबा गर्दी

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यभरात लॉकडाउनमुळे दारूचे सर्वच दुकाने बंद असल्याने तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे आता तळीरामांची पावले ताडीच्या गुत्त्याकडे वळू लागली आहे. त्यामुळे ताडीच्या गुत्त्यावर मोठया प्रमाणात गर्दी पाहायला मिळत…

दुर्दैवी ! शौचालयाची टाकी साफ करताना 3 तरुणांचा मृत्यू, विरारमधील घटना

पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाउनच्या काळात विरार येथे एका बंगल्यातील शौचालयाची टाकी साफ करताना 3 तरुणांचा मृत्यू झालाा आहे. ही घटना शुकवारी दुपारी विरार येथे घडली. त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नयन भोये, जयेंद्र मुकणे आणि तेजस…

‘मनसे’च्या मोर्चाचा जबरदस्त ‘इम्पॅक्ट’, मुंबईच्या विरारमधून 23 बांगलादेशींना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 9 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना राज्यातून बाहेर काढण्यासाठी विराट मोर्चाचे आयोजन केले गेले होते. या मोर्चानंतर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.…

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून खून

विरार : पोलीसनामा ऑनलाइन - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना विरार भोईर-पाडा येथे उघडकीस आली आहे. पत्नीचा गळा चिरून खून केल्यानंतर पतीने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ…