देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला सूचक इशारा, म्हणाले…
मीरारोड: पोलीसनामा ऑनलाईन - तीन नापास झालेले विद्यार्थी हे मेरिटमध्ये आल्यासारखे राज्यात सत्ता भोगत असून लोकशाहीची थट्टा चालवल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.5) महाविकास आघाडी सरकारवर…