Browsing Tag

अंडरवर्ल्ड

परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी ‘कनेक्शन’?, आरोपानंतर गृह खात्याचे चौकशीचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध असलेल्या आरोपींसोबत कनेक्शन असल्याचा आरोप गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केला. डांगे यांनी लेखी तक्रार केल्यानंतर तब्बल…

परमबीर सिंग दिवाळीला प्रत्येक DCP कडून घ्यायचे 40 तोळयाची सोन्याची बिस्कीटे; पोलिस निरीक्षकाचे आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवली असतानाच, आता आणखी एक परमबीर सिंग यांच्याविरुद्ध १४ पानाची तक्रार थेट…

CAA आंदोलना दरम्यान ISI नं ‘अ‍ॅक्टीव्ह’ केलं होतं ‘अंडरवर्ल्ड’, भारतात…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध सुरू असताना, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतात अस्थिरता निर्माण करण्याची तयारी करत होती, अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.…

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची गेम कराचीतील दर्ग्याच्या बाहेरच झाली असती पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याच्या चौकशीत मुंबई पोलीसांना खबळजनक माहिती मिळाली आहे. छोटा राजनचा मुख्य विश्वासू सहकारी विकी मल्होत्राच्या मदतीने आम्ही दहा जणांनी 1998 मध्ये कराचीतल्या दर्ग्याबाहेर अंडरवर्ल्ड डॉन…

‘अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीतच’, एजाज लकडावालाची पोलिसांना माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीतच आहे अशी माहिती एजाज लकडावाला याने दिली आहे. एजाज हा एकेकाळी दाऊदचा सहकारी होता. सध्या एजाज मुंबई पोलीसांच्या ताब्यात आहे. एजाजला अटक केल्यानंतर पहिल्यांदाच त्याने दाऊदबद्दल…

अंडरवर्ल्ड दाऊदचा ‘हस्तक’, ‘गँगस्टर’ एजाज लकडावालाला 21 जानेवारीपर्यंत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मोस्ट वॉंटेड गॅंगस्टर एजाज लकडावालाला मुंबई पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गँगस्टर असलेल्या एजाज लकडावालाला पकडून पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले. काल…

‘या’ ५ टॉप अभिनेत्रींचं होतं अंडरवर्ल्डशी ‘कनेक्शन’, एकीचं तर नशीबच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचे कनेक्शन खूप खोल आहे आणि ते कोणापासूनही लपलेले नाही. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचे अंडरवर्ल्ड डॉन यांच्यावर प्रेम होते आणि डॉनचे ही अनेक अभिनेत्रीवर प्रेम होते. त्यांच्या सुंदरतेवर डॉन फिदा…

रवी पुजारीनंतर आता डी-कंपनी निशाण्यावर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अंडरवर्ल्ड डी-कंपनीचे रवी पुजारी याला सेनेगल येथे अटक करण्यात आले आहे. शिवाय त्याला  आता भारतात आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपूर्ण टोळी परदेशात आहे. डी…

मनोज मौर्या हत्या प्रकरण : तीन आरोपींना पोलिसांनी केले अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनदादर फुल मार्केट येथे गोळ्या झाडून मनोज मौर्या या ३५ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना केवळ ४८ तासात मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, ३ आरोपींना अटक केली आहे.…

अंडरवर्ल्ड डॉनचा साथीदार आमचाच नागरिक : पाकिस्तान 

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाथायलँडच्या एका कोर्टात भारताचा कुख्यात डॉनचा हस्तक मुदस्सर हुसैन उर्फ मुन्ना झिंगाडा हा भारताचा नसून पाकिस्तानचा नागरिक आहे. असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही महिन्यांपूर्वीच मुन्ना झिंगाडाला भारताच्या ताब्यात…