Browsing Tag

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

27 नोव्हेंबरला खानवडीत महात्मा फुले साहित्य संमेलन

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने खानवडी (ता . पुरंदर ) येथे दि . २७ नोव्हेंबर रोजी बारावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती साहित्य परिषदेचे…

फादर फ्रान्सिस दिब्रिटोंची 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद येथील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. आज (रविवार) औरंगाबादमध्ये झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत फादर फ्रान्सिस…

93 व्या अ. भा. साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी तावडे तर कार्यवाह म्हणून केसकरांची निवड,…

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - उस्मानाबाद येथे जानेवारी 2020 मध्ये होऊ घातलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे यांची निवड करण्यात आली आहे.…

९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू होते. यासोबतच हे संमेलन नाशिकमध्ये की उत्सामानाबादमध्ये होणार याचा देखील गोंधळ चालू होता. अखेर हे संमेलन उस्मानाबाद येथे…

साहित्य संमेलनाचा मार्ग सुकर ; उस्मानाबादकरांच्या आदरातिथ्याने महामंडळ समिती भारावली !

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - उस्मानाबादकरांचे आदरातिथ्य आणि पाहुणचाराने महामंडळाची स्थळ पाहणी समिती चांगलीच भारावून गेली. उस्मानाबादचे गुलाब जामुन आणि शेंगदाण्याच्या चटणीची चव जिभेवर अजूनही रेंगाळत आहे. त्यामुळे महामंडळाच्या स्थळ पाहणी…

साहित्य संमेलनात हस्तक्षेप नाही ; सरकारला बदनाम करू नका – मुख्यमंत्री 

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन - ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या उद्घाटन सोहळ्यावर रंगलेल्या वादावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मराठी साहित्य परिषद हि स्वायत्त संस्था असून त्यांच्या…

तर… अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उधळून टाकू : मनसे 

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - इंग्रजीच्या ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उधळून टाकू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे.…

‘या’ दिग्दर्शकाची साहित्य संमेलनावर उपहासात्मक टीका 

यवतमाळ  : पोलीसनामा ऑनलाईन - यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची घोषणा नुकतीच झाली. ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. याच पार्श्वभूमीवर…