Browsing Tag

इमर्जन्सी लँडिंग

हैद्राबादला जात असलेल्या एयर अ‍ॅम्ब्युलन्सचे मुंबईत इमर्जन्सी ‘बेली’ लँडिंग, टेक ऑफ दरम्यान निघाले…

हैद्राबाद : वृत्त संस्था - हैद्राबादला जात असलेल्या एका एयर अ‍ॅम्ब्युलन्सचे मुंबईत गुरुवारी इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. एयर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही स्थिती निर्माण झाली. या एयर अ‍ॅम्ब्युलन्सने नागपुरहून हैद्राबादसाठी…

‘अपाचे’ हेलिकॉप्टरचं इमरजन्सी लॅन्डिंग, गावातील शेतातचं उतरवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पंजाबमधील पठाणकोटजवळ अपाचे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे हेलिकॉप्टरचे दोन्ही वैमानिक सुखरुप आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अपाचे हेलिकॉप्टरने पठाणकोट एअरबेसवरून…

पुण्याहून जयपूरकडे जाणाऱ्या इंडिगो विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडींग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्याहून जयपूरला निघालेले इंडिगोच्या विमानाने (6E-6129) आज (गुरुवार) मुंबईत इमर्जन्सी लँडिंग केले. इंजिनामध्ये बिघाड झाल्याने हे विमान मुंबईत उतवण्याचा निर्णय वैमानिकाने घेतला. वेळापत्रकाप्रमाणे हे विमान गुरुवारी…

इंडिगो विमानाची गोव्यात इमर्जन्सी लँडिंग, मंत्री, अधिकार्‍यांसह 180 प्रवासी बचावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी रात्री उशीरा इंडिगो कंपनीच्या विमानाचे गोव्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान दिल्लीला जाताना तांत्रिक बिघाड झाला. या विमानात एक मंत्री, अधिकारी आणि 180 प्रवासी होते.…

दुबईला जाणा-या विमानाचे जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

जयपूर : वृत्तसंस्था - जयपूर येथून दुबईला जाणा-या स्पाईस जेट एसजी ५८ विमानाचे जयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानात १८९ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. विमानाच्या इमर्जन्सी लॅडिंगनंतर…

पाटणा-मुंबई विमानाचे औरंगाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - पटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो-एअरच्या विमानात आज सायंकाळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने औरंगाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानामध्ये १६५ प्रवासी प्रवास करत असून घटनास्थळी आपत्कालीन…

धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापुरात आज राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती होती. मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं…

एअर इंडियाचे विमान सरंक्षक भिंतीला धडकले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनएअर इंडियाचे त्रिचीहून दुबईला जाणारे विमान उड्डाण घेताना तेथील संरक्षक भिंतीला धडकले. या घटनेनंतर या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या विमानातून १३६ प्रवासी प्रवास करीत होते. ते सर्व सुरक्षित…