Browsing Tag

उत्तर प्रदेश सरकार

UP मध्ये ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात पहिली अटक; हिंदू मुलीसोबत पळाला होता मुस्लिम तरुण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -    उत्तर प्रदेश सरकारने नुकताच लव्ह जिहाद विरोधात नवीन अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशांतर्गत तीन दिवसांपूर्वी बरेलीमध्ये पहिला एफआयआर नोंदवला असून, एकाला या प्रकरणी अटक केली आहे. हिंदू मुलीला इस्लाम धर्म…

UP : बरेलीत ’लव्ह जिहाद’च्या आरोपात पहिला FIR, नव्या कायद्यांतर्गत केस दाखल

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये बेकायदेशीर धर्म परिवर्तन अध्यादेशाला राज्यापालांची मंजूरी मिळाल्यानंतर बरेलीमध्ये या अंतर्गत पहिले प्रकरण नोंदवण्यात आले आहे. बरेलीत ’लव्ह जिहाद’ च्या आरोपात नव्या कायद्यांतर्गत पहिला एफआयआर नोंदवण्यात आला.…

आज भारत बंद, ट्रान्सपोर्ट आणि बँकिंग सेवेवर होणार परिणाम, जाणून घ्या का होत आहे देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली : सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात आज 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये 10 केंद्रीय यूनियनद्वारे संयुक्त संप करण्यात येत आहे. गुरुवारी 25 कोटीपेक्षा जास्त कामगार या देशव्यापी बंदमध्ये भाग घेण्याची शक्यता…

हाथरस प्रकरणी लखनौ खंडपीठाकडून सुमोटो दखल, योगी प्रशासनाला नोटीस

पोलिसनामा ऑनलाईन टीम - हाथरस प्रकरणाची स्वतःहून अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दखल घेतली आहे. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने डीजीपी, एडीजी (कायदा व सुव्यवस्था), डीएम…

UP : योगी सरकारनं पोलिसांबाबत घेतला सर्वात मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   उत्तर प्रदेश सरकारच्या योगी सरकारने भ्रष्ट पोलिसांना सक्तीची सेवानिवृत्तीची देण्याची कारवाई सुरू केली आहे. अशा कुप्रसिद्ध पोलिसांची यादी पाठविण्यासाठी डीजीपी मुख्यालयाने सर्व पोलिस युनिट्स, सर्व आयजी रेंज आणि…

UP : 50 पेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना सक्तीची सेवानिवृत्ती, योगी सरकारनं घेतला निर्णय

लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील योगी सरकारने भ्रष्ट पोलिसांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्याची कारवाई सुरु केली आहे. अशा भ्रष्टाचारी पोलिसांची यादी पाठवण्यासाठी पोलीस महासंचालक मुख्यालयाने सर्व पोलीस युनिट्स, सर्व आयजी रेंज आणि एडीजी…

किती ब्राह्मणांकडे बंदुकांचा परवाना आहे ? योगी सरकारनं मागविली माहिती अन्…

पोलिसनामा ऑनलाईन - उत्तर प्रदेश सरकारने ब्राह्मण समाजाबाबत नुकताच एक अजब निर्णय घेतला आहे. त्यानंतर सरकारला तो मागेही घ्यावा लागला आहे. योगी सरकारच्या या निर्णयानुसार, राज्यातील किती ब्राह्मणांकडे बंदुकीचा परवाना आहे? याची मोजणी करण्याचे…