Browsing Tag

ओमराजे निंबाळकर

Exit Poll 2019 : उस्मानाबादमध्ये शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा ‘फटका’ तर राष्ट्रवादीला…

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे अंदाज वर्तविण्यास चांगलेच उधान आले आहे. उस्मानाबाद लोकसभेच्या जागेवर कोण निवडून येणार यावर देखील चांगलीच चर्चा रंगली आहे.…

ओमराजे की राणादादा ….पैज लावणे पडले महागात, दोघांना बेड्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या काळात आपल्या उमेदवारावर एक्स्ट्रा कॉन्फिडन्स दाखवणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. ओमराजे निंबाळकर की राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवडून येणार असल्याची चारचाकी व दुचाकी वाहनांची पैज…

किती हा कॉन्फीडन्स ! थेट बॉण्ड पेपर वर लिहून दिलंय की, ‘तो’ उमेदवार पडणार म्हणून !

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत राजकिय पक्षांकडून आमचाच उमेदवार निवडून येणार असा ठाम दावा करताना दिसतात. परंतु त्याच ठामपणे मतदारही उमेदवाराच्या निवडणून येण्याबाबत बोलताना दिसत आहेत. यावरून पैजा लावल्या…

शिवसेनेचे खा. रवी गायकवाड यांच्याकडून ‘या’ सेनेच्याच उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या उस्मानाबादमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

उस्मानाबादेतील शिवसेनेचं बंड शमलं

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेला उस्मानाबादमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. बंडाच्या पवित्र्यात असलेले विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड आणि बसवराज वरनाळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. शिवसेनेकडून उस्मानाबादमध्ये ओमराजे…

उस्मानाबाद : राणा जगजितसिंह पाटील यांच्या रॅलीत चोरट्यांचा डल्ला

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. उमेदवारांची घोषणा झाली आणि आता प्रचार सभा, रॅलींना वेग आला आहे. उस्मानाबादेत राणा जगजितसिंह पाटील यांच्या रॅलीत मात्र चोरांची चांगलीच चांदी झाली आहे. या रॅली दरम्यान चोरट्यांनी…

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ; ‘या’ आहेत मुख्य लढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या टप्प्यात उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती या मतदारसंघात निवडणूक होत आहे. सोलापूर बीड आणि…

खा.रवींद्र गायकवाडांचा पत्ता कट ; ओमराजेंना उस्मानाबादची उमेदवारी

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही दिवसांचा अवकाश राहिला असताना आता शिवसेनेने देखील आपली पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवार यादीत खासदार रवींद्र गायकवाड त्यांचा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून…

#Loksabha : उस्मानाबादमध्ये गायकवाड आणि निंबाळकरांमध्ये उमेदवारीसाठी चुरस

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने आघाडी घेतली असताना सेना-भाजप सावध पवित्रा घेत असल्याचे चित्र राजकीय पटलावर बघायला मिळते आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात…