Browsing Tag

काबूल

Kabul Airport | काबूल विमानतळाबाहेर 2 स्फोट; 70 जणांचा मृत्यू 

काबूल : पोलीसनामा ऑनलाइन - Kabul Airport | तालिबाननं अफगाणिस्तानवर  कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. गुरुवारी संध्याकाळी काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर (Kabul Airport) दोन स्फोट घडवून आणले आहेत. या स्फोटात ७०…

बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देताना भीषण स्फोट ! 30 दहशतवादी ठार

काबूल : वृत्तसंस्था - अफगाणिस्तानमधील एका मशिदीत बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेत असलेल्या तालिबानी दहशतवाद्यांना हा वर्ग खूप महागात पडला आहे. या प्रशिक्षणादरम्यान स्फोट होऊन 30 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या लष्करानं…

काबूलमध्ये भीषण स्फोट, 9 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

पोलीसनामा ऑनलाईनः कारमध्ये घडवून आणलेल्या एका भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ही घटना घडली आहे. परिसरात वेगाने बचावकार्य सुरू असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल…

अफगाणिस्तानमधील भीषण आत्मघाती हल्ल्यातील मृतांची संख्या 18, विद्यार्थ्यांचा समावेश, 57 जखमी

काबूल (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यातील मृतांची संख्या 18 झाली आहे. मृतांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असून एकुण 57 लोक जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोट पश्चिम काबूलच्या दस्त ए बारची येथील…

काबूलमध्ये अफगाण उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्यावर हल्ला, 10 ठार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात देशाच्या पहिल्या उपाध्यक्षांच्या वाहन ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात 10 जण ठार झाले आहेत. त्यात उपाध्यक्षांच्या अंगरक्षकांचा समावेश आहे, असे…

काबुलमध्ये मशिदीत IED चा स्फोट, ‘इमाम’सह 4 जणांचा मृत्यू

काबूल : वृत्तसंस्था - पश्चिम काबूलमधील एका मशिदीच्या आतमध्ये शुक्रावारी (दि.12) बॉम्ब स्फोट झाला असून यामध्ये कमीत कमी चार लोकांचा मृत्यू झाला आहे तर एक अनोळखी व्यक्ती जखमी झाल्याची माहिती अफगाणच्या एका सरकारी अधिकाऱ्याने दिली.…

अफगानिस्तान : काबुलमध्ये बंदूकधार्‍यांनी केला गुरूव्दारामध्ये आत्मघाती हल्ला, 4 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका गुरुद्वाऱ्यामध्ये आत्मघातकी हल्ल्याची बातमी येत असून शीख धार्मिक स्थळावर आत्मघातकी हल्ला झाला असल्याची माहिती मिळत आहे. अफगाणी गृह मंत्रालयानुसार या हल्ल्यात सुसाईड…

अफगाणिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ला

काबूल : वृत्तसंस्था - अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या कार्यक्रमात दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आगामी निवडणूकीतील राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार असेलेले लतीफ पेड्रम यांच्यासह अनेकजण जखमी झाले आहेत.…