Browsing Tag

जामिन

BJP Corporator Anand Rithe | ‘त्या’ प्रकरणात भाजप नगरसेवक आनंद रिठेंना अटकपुर्व जामिन…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online)  - BJP Corporator Anand Rithe | पैसे दिले नाही तर घरावर असलेले मोबाईल टॉवर काढून टाकील. तसेच तुमचे अनाधिकृत घर देखील पाडून टाकील, अशी धमकी दिल्याचा आरोप पुण्यातील दत्तवाडी परिसरातील भाजप नगरसेवक…

वादग्रस्त सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ; न्यायालयानं अंतरिम जामिन अर्ज फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिस अधिकारी सचिन वाझेंचा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांच्या अटक पुर्व जामिनावर १९ मार्च रोजी होणार सुनावणी आहे. सचिन वाझे यांना अटकेपासून संरक्षण नसल्याने त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांच्यावर…

Jalgaon News : जबरी चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक, जामिनावर बाहेर आला आणि त्यानंतर खून झाला

जळगाव ( jalgaon ) : पोलिसनामा ऑनलाइन - टपरी चालकावर चाकू हल्ला केल्याच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचा शाहू नगरातील जळके मीलच्या आवारात खून झाल्याची घटना रविवारी रात्री साडे नऊ वाजता उघडकीस आली. शेख अल्तमस शेख शकील उर्फ सत्या…

Pune News : कोर्टामध्ये जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 24 जणांवर FIR तर 13…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - न्यायालयात जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला असून, तब्बल 24 जणांवर गुन्हा दाखल केला आहे तर त्यातील 13 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईने न्यायालय,…

सोन्याच्या तस्करीप्रकरणी महिलेविरूद्ध UPA अंतर्गत गुन्हा दाखल, NIA नं कोर्टाला सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : संयुक्त अरब अमिरातीच्या वाणिज्य दूतावासातील माजी महिला कर्मचारी आणि मुत्सद्दी मालमार्फत सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रमुख संशयिताविरूद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत…

वर्षभरापासून पसार असणार्‍या सराईताला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेल्या एक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईतला समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तो फरासखाना पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार होता.सूरज अशोक ठोंबरे (रा. नाना पेठ) असे…

Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर राज्यातील 1500 कैद्यांची तात्पुरत्या जामीनावर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विविध कारागृहात बंदी असणाऱ्या तबल दीड हजार बंदीची सुटका करण्यात आली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे. 27 ते 31 मार्च या कालावधीत त्यांना सोडण्यात आले आहे.…

शीना बोरा मर्डर केस : विशेष न्यायालयानं इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शुक्रवारी शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने चौथ्यांदा जामीन अर्ज केला होता. परंतु विशेष न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे. चार वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. इंद्राणी…

नेहरू कुटुंबाविरूद्ध वक्तव्य केल्याबद्दल खंत वाटते का ?अभिनेत्री पायल रोहतगीनं दिलं ‘हे’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : अभिनेत्री पायल रोहतगी यांना नेहरू कुटुंबीयांवर आक्षेपार्ह भाष्य केल्यानंतर राजस्थान पोलिसांनी अटक केली. तीला सध्या जामिन मिळाला असून ती बाहेर आहे. परंतु तिला पाच गुन्हेगारांसह १ पूर्ण रात्र तुरूंगात घालवावी लागली.…

2 वर्षानंतर बाहेर आली ‘हनीप्रीत’, जेलपासुन गुफेपर्यंत 10 पटीनं वाढले ‘सोबती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दोन वर्षाच्या कालावधीनांतर हनीप्रीतची जेलमधून जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर हनीप्रीत सरळ सिरसा मधील आपल्या डेरा सच्चा सौदा या आश्रमात पोहचली. हनीप्रीतने वाहनांच्या ताफ्यासह आपल्या आश्रमात प्रवेश केला. बाबा…