दिलासादायक बातमी ! जर टोल प्लाझावर 10 सेकंदपेक्षा अधिक काळ प्रतिक्षा करावी लागली तर द्यावा लागणार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुमची गाडी आहे आणि रोजचे येणे-जाणे एखाद्या टोल(Toll) प्लाझावरून होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने टोल(Toll) प्लाझाचे नियम अपडेट करत मोठा बदल केला…