Browsing Tag

तळोजा कारागृह

पुणे : माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांकडून दणका, ‘त्या’ प्रकरणात केली अटक,…

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन - माजी खासदार संजय काकडे यांना आज (बुधवार) पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना विचारले असता त्यांनी होय, संजय काकडे यांना अटक केली असल्याचं सांगितलं. कुख्यात गुन्हेगार गजानन…

गजा मारणे मिरवणूक प्रकरणी आतापर्यंत 101 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या महिन्यात तळोजा तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणेच्या समर्थकांनी रॅली काढली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत 101 जणांना अटक केली आहे. तसेच रॅलीत सहभागी झालेल्या 30 पेक्षा अधिक गाड्या…

PHOTO : कुख्यात गजा मारणेचा ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कुख्यात गुंड गजा मारणेच्या समर्थकांनी तो तळोजा कारागृहातून सूटल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढली. त्यानंतर काही वेळातच जंगी मिरवणूकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. आता गजा मारणेविरूध्द पुणे ग्रामीण…

Breaking : कुख्यात गजानन मारणे न्यायालयात हजर, कोर्टाने केला जामीन मंजूर, पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलिसांनी अटकेच्या भीतीने कूविख्यात गजानन मारणे हा फरार झाला असल्याचे सांगितले पण आज गजनान पंढरीनाथ मारणे हा वडगाव मावळ कोर्टात हजर झाला. त्याला न्यायालयाने जामीन दिला आहे. यानंतर गजानन मारणे तेथून निघून देखील…

Pune News : पुणे पोलिसांकडून गजानन मारणेच्या मुळशीतील फार्म हाऊसवर छापा, अटकेसाठी युध्दपातळीवर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तळोजा कारागृह ते पुणे अशी शेकडो गाड्या आणि तरुणाईसोबत 'रॉयल एन्ट्री' मारणारा कूविख्यात गजा मारणे फरार झाल्यावर आता त्याच्या मुळशीमधील फार्म हाऊस आणि घराची झडती घेण्यात आली आहे. वारजे…

Pune News : कुख्यात गजा मारणे अ‍ॅन्ड गँगवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कूविख्यात गुंड गजा मारणेचं स्टेटस अन् फेसबुक आणि सोशल मीडियावर त्याचे 'महाराष्ट्राचा डॉन' असे व्हिडीओ टाकणाऱ्या गजा मारणे आणि त्याच्या साथीदारावर आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

कुख्यात गजानन मारणेचं स्वागत करणं भोवलं, 17 जणांना अटक; 200 जणांचा शोध सुरु

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - कुख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका केल्यानंतर त्याचे स्वागत करण्यासाठी पुणे आणि परिसरातील तब्बल 200 वाहनांचा ताफा कारागृहाबाहेर होता. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाका येथील फूड…

गँगस्टर गजा मारणेच्या मिरवणूकीबाबत अजित पवार म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  कुख्यात गुंड गजानन मारणे याची दोन खून प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर मुंबईतील तळोजा कारागृहातून त्याची सुटका झाल्यानंतर शेकडो वाहनांचा ताफा घेऊन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाका येथे मिरवणूक जंगी…

Pune News : कुख्यात गुंड गजा मारणे आणि साथीदारांच्या अडचणीत वाढ; हिंजवडीनंतर आता वारजे माळवाडी पोलिस…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तळोजा कारागृहातून रॉयल एन्ट्री मारणाऱ्या गजानन मारणे याच्या अडचणीत वाढ झाली असून, पुण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.…