ACB Trap News | 10 हजार रुपये लाच स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षक (API) अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन - गुन्ह्यातून मुलाचे नाव वगळण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन 10 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) भंडारा शहर पोलीस ठाण्यात (Bhandara City Police Station) कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास…