Browsing Tag

निर्भया सामूहिक बलात्कार

निर्भया केस : दोषी अक्षयची नवी ‘युक्ती’, राष्ट्रपतींना पुन्हा लिहीलं ‘पत्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींपैकी एक असणाऱ्या अक्षयने फासावर लटकू नये म्हणून एक नवीन युक्ती केली आहे. अक्षयचे वकील एपी सिंह यांच्यानुसार अक्षयने 1 फेब्रुवारीला राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते, ज्यात…

निर्भया केस : ‘आग’ लावा कायद्यांच्या पुस्तकांना, आईचा ‘आक्रोश’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना उद्या (1 फेब्रुवारी) फाशी देण्यात येणार नाही. त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आली आहे. निर्भया प्रकरणी फाशी पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी रोजी…

निर्भया केस : दोषींना उद्या फाशी होणार ? आज निकालात होणार स्पष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती तिहार कारागृहाकडून दिल्ली न्यायालयाला दिली. इरफान अहमद पटियाला हाऊस न्यायालयात तिहार कारागृह प्रशासनाच्यावतीने हजर झाले होते.…

निर्भया केस : सुप्रीम कोर्टानं दोषी अक्षय कुमार सिंहची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाची राजधानी दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया गँगरेप प्रकरण आणि मर्डर प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर दोषींनी सुटका करून घेण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत, परंतु त्यांची युक्ती अपयशी ठरली आहे. अक्षय…

निर्भया केस : फाशीची प्रक्रिया जवळपास पूर्ण, कडकोट बंदोबस्तात तिहारला येणार पवन जल्लाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भयाचे आरोपी आपली फाशी टाळण्यासाठी एकेक करत कायद्यातील डावपेच वापरत आहेत. परंतु त्यांना फासावर लटकवणाऱ्यानं फाशी देण्याची पूर्ण तयारी केली आहे. निर्भयाचे दोषी सुप्रीम कोर्टाच्या दारावर दयेची आस लावून आहेत.…

Nirbhaya Case : आता फाशी निश्चित ? निर्भयाचा गुन्हेगार मुकेशची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

पोलीसनामा ऑनलाइन - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेशसिंग याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे की संबंधित कागदपत्रे राष्ट्रपतींकडे ठेवली गेली नाही याचा पुरावा नाही. मुकेश यांनी आपली…

निर्भया केस ! अक्षय सोबत ‘संबंध’ ठेवण्यासाठी केली जबरदस्ती, दोषी मुकेशचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : निर्भया सामूहिक बलात्कारातील दोषी मुकेशने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान खळबळजनक आरोप केला आहे. या प्रकरणातील अन्य दोषींसह तिहार तुरुंगात त्याच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्यात आले असल्याचे त्यांचे…