Browsing Tag

पतंग

पतंग उडवताना टेरेसवरुन पडून १२ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- पतंग उडवत असणाऱ्या १२ वर्षाच्या मुलाचा इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील कात्रज परिसरात घडली. मुलगा बिल्डींगच्या टेरेसवर पतंग उडवत होता. पतंग उडवत असताना बिल्डींगच्या टेरेसवरुन पाय…

लग्नाच्या एक दिवस आधीच पतंगाच्या मांजाने कापला युवकाचा गळा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - दरवर्षी पतंगाच्या मांजामुळे अनेक अपघात समोर येतात. काहीवेळेस यात अनेकांचा बळीही जातो. अशीच एक घटना समोर आली आहे. बोहल्यावर चढण्याच्या एक दिवस आधीच एका युवकाचा नायलाॅन मांजाने गळा कापला गेल्याची घटना…

मोदींच्या जुमले बाजीच्या निषेधार्थ काँग्रेसने केली पतंगबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अच्छे दिन येतील.. दोन कोटी लोकांना रोजगार देऊ... प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील १५ लाख ... पंतप्रधान मोदी यांच्या या जुमले बाजीचे पतंग काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी उडविले. संक्रांतीच्या…

धक्कादायक…! पतंगामुळे ‘गुलाबी’ नगरीत ३०० जण गंभीर जखमी

जयपूर : वृत्तसंस्था - मकरसंक्रांतीचा सण आला की अवघे आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जाते. जिथेतिथे पतंगोत्सव सुरु करण्यात यतो. मात्र, या पतंगामुळे जयपुरात ३०० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. या शहरातील जवळपास सर्वच …

संक्रांतीला उडणार ‘ठाकरे’, ‘मोदीं’चे राजकीय पतंग !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. आता भारतीय सणांना देखील राजकीय रंग चढल्याचे दिसून येत आहे. राजकारणाचा हा रंग आकाशाला सुद्धा येणार असे दिसते आहे. यंदाच्या मकर संक्रांतीला  ‘ठाकरे’ आणि पंतप्रधान…

‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निर्मात्याने ‘अशी’ लढवली शक्कल

मुंबई : वृत्तसंस्था - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट  'ठाकरे' २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निर्मात्यांनी नवीन शक्कल लढवली आहे. ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पतंग बाजारात आणले…

पुण्यात पुन्हा एकदा मांजा गळ्याला लागून अपघात ; पिता-पुत्र जखमी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - काही महिन्यांपूर्वी पुण्यात पतंगाचा मांजा कापून सुवर्णा  मुजुमदार या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती आता पुन्हा एकदा पुण्यातील वडगाव शेरी येथे राहणारे  वकील आणि त्यांच्या आठ वर्षाच्या मुलगा…

पतंग काढताना शॉक लागून नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - गच्चीवर अडकलेली पतंग काढताना घरावरून गेलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागल्याने एका ९ वर्षीय बालकाला आपले प्राण गमवावे लागल्याची सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात घडली. शॉक लागल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार…

आॅनलाईन गेम्सच्या नादापायी मुलाने केली कुटुंबाची हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्थागेम्सच्या नादापायी एका १९ वर्षाच्या मुलाने आपल्या कुटुंबाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने कुटुंबियांची हत्या केल्यानंतर सुरुवातीला चोरी झाल्याचा बनाव करत सर्वांना फसवण्याचा प्रयत्न केला.…

पतंग उडवण्याचा आनंद ठरतोय वाहनधारकांसाठी जीवघेणा, मांजामुळे तरुणी जखमी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनपतंग उडवण्याचा आनंद वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एका डॉक्टर तरुणीला मांजामुळे जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच कोल्हापूरमध्ये एका कॉलेज तरुणीच्या…