Browsing Tag

पोलीसनामा

ICU मधून बाहेर आला राहुल रॉय, तब्येतीत सुधारणा ! घेतोय स्पीच थेरपी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   1990 आलेल्या म्युझिकल ब्लॉकबस्टर सिनेमा आशिकी (1990 Blockbuster Movie Aashiqui) मधील बॉलिवूड अ‍ॅक्टर राहुल रॉय (Rahul Roy) ब्रेन स्ट्रोकनंतर मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू…

भरती प्रक्रिया : मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयात घातला राडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयात राडा घातला. भरती प्रक्रियेतून एसईबीसी (SEBC) कोट्यातील मराठा परीक्षार्थींना वगळल्याने आक्रमक पवित्रा घेत मराठा क्रांती मोर्चाने पीडित…

अंडरवर्ल्ड डॉन ‘दाऊद’नंतर बिलावल भुत्तोसोबत नाव जोडल्यानं प्रचंड संतापली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेस मेहविश हयात (Mehwish Hayat) हिचा एक जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशलवर व्हायरल झाल्यानं ती चर्चेत आली आहे. यात तिला कशा प्रकारचा जोडीदार हवा आहे, हे सांगताना दिसत आहे. रविवारी (दि. 29 नोवेंहर)…

‘स्वाक्षरी’वरून जाणून घ्या आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   खूप जणांना प्रश्न पडतो की, सहीवरून तुमचं आरोग्य कसं राहील हे कळतं का? ...तर मित्रांनो हो सहीवरून स्वस्थ व्यक्ती कळतात आणि आरोग्याचे पुढे येणारे किंवा आलेले आजारपण समजतात, तर आजच्या लेखात याबद्दल आपण जाणून घेऊयात.…

Ind Vs Aus : हार्दीक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला 35 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ३०० धावांचा टप्पा पार केला. विराट कोहली बाद झाल्यानतर संकटात सापडलेल्या भारतीय संघाला…

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 347 नवे पॉझिटिव्ह तर 8 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 347 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 4 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं 4 हजार 471 जणांचा मृत्यू झाला…

राष्ट्रवादी काँग्रेस सातारा पालिका निवडणूक लढविणार : आमदार शशिकांत शिंदे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन -   राष्ट्रवादी काँग्रेस सातारा पालिका निवडणूक लढविणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी कुणाला कुठे उतरायचे तिथे उतरू द्या, हा त्यांचा प्रश्न…

Coronavirus : गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 926 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली,…

पुणे : पुणे विभागातील 5 लाख 6 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 36 हजार 940 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 229 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 30 रुग्णांचा मृत्यू…

शिवाजी विद्यापीठातील ‘या’ प्राध्यापकांना उत्सुकता; मुदतवाढ की थेट पाच वर्षांची नियुक्ती…

कोल्हापूर  : पोलीसनामा ऑनलाइन -   कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामधील कंत्राटी सहायक प्राध्यापकांची मुदत ७ डिसेंबरला संपुष्टात येणार आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के त्यांना मुदतवाढ देणार की, थेट पाच वर्षांसाठी नियुक्ती देणार?, असा प्रश्‍न…

Pune : महापालिकेच्या 300 कोटींच्या आरोग्य व्यवस्थेचे होणार ‘पोस्टमार्टेम’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा कमकुवतपणा समोर आला. परिणामी, पालिकेने आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता, प्रचलित व्यवस्थेमध्ये बदल केले जाणार आहेत. आरोग्य…