Browsing Tag

मालेगाव बॉम्बस्फोट

‘या’मुळे साध्वी प्रज्ञासिंह यांची ‘ही’ मागणी NIA न्यायालायने केली मान्य

मुंबई : वृत्तसंस्था - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना विशेष एनआयए न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात सूट देण्यात आली आहे. लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खासदार झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांचा ‘यु-टर्न’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि नवनियुक्त खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना काल एनआयए कोर्टात हजर व्हायचे होते. मात्र आजारपणाचे नाटक करून त्यांनी  कोर्टात जाणे टाळल्यानंतर आज त्यांना मुंबईच्या एनआयए कोर्टात…

NIA कोर्टाचा आदेश : भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह हाजीर हो !

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन - २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना आता आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे आदेश NIA च्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्या सध्या जामीनावर बाहेर…

साध्वी प्रज्ञासिंहच्या वक्तव्यावर शहीद करकरेंच्या मुलीची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भोपाळमधील भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. साध्वी…

साध्वीचा पोलीस कोठडीत छळ केल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला अटक केल्यानंतर पहिल्या दोन सुनावणीदरम्यान तिने आपला पोलिसांनी छळ केल्याची कोणतीही तक्रार केली नव्हती. तसेच त्यानंतरही तिची तक्रार विश्वास ठेवण्याच्या लायकीची…

‘त्या’ वक्तव्याबद्दल साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

भोपाळ : वृत्तसंस्था - भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याच्या विरोधात मध्य प्रदेशच्या…

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला धक्का, याचिकेला स्थगिती देण्यास नकार

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची एनआयए ट्रायल कोर्टात सुनावणी सुरूच राहणार आहे. या सुनावणीला स्थगिती देणारी याचिका पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र…

मालेगाव बॉम्बस्फोट : पुरोहित, साध्वी प्रज्ञासह ७ जणांवर आरोप निश्चित 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मालेगावमधील २००८ सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने आज मंगळवारी आरोपनिश्चिती केली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह…