Omicron Covid Variant | चिंताजनक ! राज्यात आज ओमायक्रॉनचे 133 नवीन रुग्ण रुग्ण, सर्वाधिक पुण्यात 118…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड येथे देखील ओमिक्रॉनचे (Omicron Covid Variant)…