Browsing Tag

मुंबई-गोवा महामार्ग

Thackeray government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना टोल माफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Thackeray government | गणरायाचं आगमन होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. गणेश उत्सव (Ganesh Utsav) साजरा करण्यासाठी सर्व गणेशभक्त अति उत्साहासाठी गणरायाच्या स्वागताच्या प्रतिक्षेत असतात. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे…

10 वर्षानंतर देखील मुंबई – गोवा महामार्गाचे काम अपूर्ण; हायकोर्टाने NHAI, PWD ला फटकारले

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मुंबई- गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी मूळचे रत्नागिरीचे असलेले वकील ओवेस पेचकार यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी…

राजापूर : स्वत:ला वाचवण्यासाठी गाडीतून मारली उडी पण तरीही झाला मृत्यूच

राजापूर : पोलीसनामा ऑनलाइन -   मुंबई-गोवा महामार्गावरील उन्हाळे कुंभारवाडाजवळ एक अपघात झाला. मातीच्या भरावावर चढून टेम्पो पलटी झाला होता. याच टेम्पोतून स्वत:ला वाचवण्यासाठी गाडीतून बाहेर उडी मारणाऱ्या चालकाचा टेम्पोखाली चिरडून दुर्दैवाने…

रायगड : कशेडी घाटात बस 50 फूट खोल दरीत कोसळली; एक ठार, 32 प्रवासी जखमी

रायगड : मुंबई -गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. घाटातील एका वळणावर बस ५० फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यु झाला असून ३२ प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या…

वाशिष्ठी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

पोलिसनामा ऑनलाईन - चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. चिंचनाका परिसरात 3 फूट पाणी असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वाशिष्ठी नदीने धोक्याची…

Lockdown : मुंबईहून चालत निघालेल्या चाकरमान्याचा मृत्यू, प्राण्यांनी खाल्ला मृतदेह

पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाउनमुळे देशभरातील विविध ठिकाणी अनेक कामगार, चाकरमानी अजूनही पायपीटच करत आहे. वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबईतील अनेक चाकरमानी सलग चालत घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्त्यात येणार्‍या आव्हांनाचा सामना करत घराच्या…

गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या बसला ‘आग’

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन - गणेशोत्सवाला कोकणात जात असलेल्या एसटी बसला भीषण आग लागून त्यात संपूर्ण बस जळून खाक झाली. प्रवाशांनी खच्चून भरलेल्या या बसमधील सर्वच्या सर्व ६० प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा…

‘त्या’ अभियंत्याच्या कुटुंबियांची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - आमदार नितेश राणे यांनी चिखलफेक केलेल्या त्या उप अभियंत्याची सार्व. बांध. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन दिलासा दिला आहे. शेडेकर यांच्यावर गुरुवारी कणकवली येथे…

Video : उपअभियंत्यावरील चिखलफेकप्रकरणी आमदार नितेश राणेंना अटक

कणकवली : पोलीसानामा ऑनलाइन - महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे उपअभियंत्याला मारहाण, शिवीगाळ आणि चिखल फेकल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी नितेश राणे यांच्यासह ५० स्वाभिमानी…

Video : नितेश राणे आणि कार्यकर्त्यांनी घातली उप अभियंत्याला चिखलाची ‘अंघोळ’

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात होत असलेल्या चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या रोषाचा फटका महामार्ग उपअभियंत्याला बसला. स्वाभीमानी संघटेनच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि आमदार नितेश…