Browsing Tag

रास्ता रोको

महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आक्रमक ! कृषी कायद्याविरोधात आज रास्ता रोको, संघटना एकवटल्या

मुंबई : दिल्लीतील नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकर्‍यांचे आंदोलन वाढत चालले असतानाच आता महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आक्रमक झाला आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसह विविध शेतकरी संघटना आज राज्यात तीव्र आंदोलन करणार आहेत. तसेच मोदी…

भरधाव कारच्या धडकेत चिमुकलीचा जागीच मृत्यू

हिमायतनगर : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - तालुक्यातील सरसम येथे एका भरधाव स्विफ्ट डिझायर कारने रस्ता ओलांडताना अंगणवाडीत शिकणाऱ्या चिमुकलीला जोरदार धडक दिली. अपघातात चिमुकल्या अर्पिता गुंडेकर हिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज 11.30…

‘वंचित’च्या प्रकाश आंबेडकरांनी दिलं राज ठाकरेंना ‘या’ गोष्टीचं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) देशभरातून विरोध होत आहे ज्याचे पडसाद महाराष्ट्रातही दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर  वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली. शांततेत आंदोलन करणार असल्याचेही…

अहमदनगर : मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पैठण-पंढरपूर रस्त्यासाठी जमिनी अधिग्रहण केलेल्या बाधित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मोबदला देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी बोधेगाव येथे राष्ट्रवादी काँगेसच्या वतीने डॉ.…

अहमदनगर : दबंग महिला अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी रास्ता रोको

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - हुकुमशाही कार्यपद्धतीचा आरोप करून जिल्ह्यातील क्रीडा संघटना व क्रीडा शिक्षकांनी दबंग जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली करण्यासाठी शहरातील सक्कर चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे…

धनगर समाजाचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्यावतीने आज नगर-मनमाड महामार्गावर राहुरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक तब्बल एक तास खोळंबली होती.या…

मत मोदींना मग माझ्याकडून कामाची अपेक्षा का ? ; ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केला सवाल

रायचूर : वृत्तसंस्था - लोकसभेत मोदी सरकार अधिक बळाने पुन्हा सत्तेत विराजमन झाले आहे. त्यांच्या विजयामुळे अनेक पक्षांना धक्का मिळाला आहे. मात्र कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभेत भाजपला विजय मिळवता आला नाही. पण केंद्रात भाजपची सत्ता आल्याने की…

पाटील प्लाझा बेकायदेशीर स्टॉल्स विरोधी गाळेधारकांची जोरदार निदर्शने व रास्ता रोको

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मित्रमंडळ चौकाजवळील पाटील प्लाझा समोरील फूटपाथवर पुणे महानगरपालिकेने बेकायदा ठेवलेल्या स्टॉल्स विरोधात पाटील प्लाझातील सुमारे 217 गाळेधारक, मालक व कर्मचारी यांनी पाटील प्लाझा समोर जोरदार निदर्शने व रस्ता रोको केले.…

‘ते’ बॅनर काढा ; मतदानाच्या दिवशीच भाजप – सेना पदाधिकाऱ्यांचा रास्ता रोको

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - काही दिवसांपूर्वी कसबे तडवळा येथील एका शेतकऱ्याने उमेदवाराचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली होती. त्याच्या श्रद्धांजलीचे बॅनर काढावे या मागणीसाठी भाजप - शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर-बार्शी राज्यमार्गावर…