परदेशात जाणार्यांना विमानतळावर दाखवावा लागेल QR वाला RT-PCR रिपोर्ट, आजपासून लागू झाला नियम, जाणून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने नवा नियम जारी केला आहे. त्यानुसार, आता परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर QR Code असलेला RT-PCR निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. तो नसेल तर…