Shivsena Thackeray Group | कलंकित, ‘मिरची’ छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी न देण्याचे फर्मान सुटले…
मुंबई : Shivsena Thackeray Group | शिंदे गटाने (Shinde Group) व अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) कोणत्या चिन्हावर लढायचे हे दिल्लीतील भाजपा (BJP) हायकमांड ठरवणार आहे. मुळात कलंकित चेहऱ्यांना, मिरची छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, असे…