Sangola Crime News | सांगोल्यातील महूदमध्ये पहाटे गुढ स्फोट; एकाचा मृत्यु, घातपाताचा संशय
सांगोला : Sangola Crime News | सांगोला तालुक्यातील महूद गावामध्ये पहाटेच्या सुमारास भीषण स्फोटाची घटना घडली असून त्यात एका तरुणाचा मृत्यु झाला तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की बिल्डिंग अक्षरश उध्वस्त झाली आहे.…