Browsing Tag

सीएए)

स्वरा भास्करनं भाजपच्या ‘या’ महिला खासदारावर साधला ‘निशाणा’, म्हणाली –…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार स्वरा भास्कर हिनं मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि भोपाळमधील खासदार प्रज्ञा ठाकूर यांचं नाव घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दहतवादाच्या आरोपीला संसदेत पाठवणं देशाविरोधी मानलं जात नाही.…

CAA : नुकसान वसुल करण्यासाठी लखनौमध्ये ‘पोस्टर’ लावल्याची उच्च न्यायालयाकडून दखल, आज…

लखनौ : वृत्तसंस्था - गेल्या वर्षी सीएए च्या विरोधात लखनौमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून त्यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हे नुकसान दंगल घडविणार्‍यांकडून वसुल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या…

CAA विरूध्द हिंसाचार करणार्‍या 57 आंदोलनकर्त्यांवर मोठी कारवाई, चौका-चौकात लावले होर्डिंग्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरुद्ध जाळपोळ करणार्‍यांवर लखनऊ जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. डिसेंबर 2019 मध्ये हिंसा करणाऱ्यांना चिन्हांकित करून 57 निदर्शकांचे…

कारवाई केली म्हणून महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला केलं ‘दूर’, मुंबई पोलिसांचा असाही ‘आदेश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एरवी कारवाई केली नाही, नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई केली जाते. प्रसंगी त्यांना निलंबित केले जाते. वादाचा विषय होऊ शकेल, असे पडदे हटविताना जादा पोलीस बळाचा वापर केला…

प्रत्येक युगात काहीना काही ‘आव्हाने’ येतात, ‘कोरोना’ व्हायरस असेच एक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात म्हटले की, प्रत्येक युगात काही ना काही आव्हाने येत असतात आणि ही आव्हाने आपली ताकद अजमावण्यासाठी येत असतात. कोविड-19 सुद्धा असेच एक आव्हान आहे. विरोधकांवर…

पाथरी येथे कूल जमाते तंजीमकडून दंगा पीडितांना आर्थिक मदत

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी शहरातील मशिदी मध्ये मुस्लिम समाज बांधवांनी शुक्रवारी जुम्मा नमाज अदा केल्यानंतर दिल्ली येथील दंगा पीडितांना आर्थिक मदतीसाठी कूल जमाते तंजीम कडून आवाहन करण्यात आले. यावेळी शहरातील विविध भागातील मशिदीत 86505…

CAA, NPR : अभ्यासानंतरच महाराष्ट्राचा निर्णय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - CAA, NPR याबाबत राज्यात कोणती भूमिका घायची याचा अभ्यास करून महाविकास आघाडी यावर निर्णय घेणार आहे. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा सदस्यीय समितीची घोषणा विधानसभेत केली आहे. एनपीआर आणि एनआरसी वरून…

महाविकास आघाडीत बिघाडी ? सरकारच्या तीनचाकीला विसंवादाचं ‘ब्रेक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राजकारणात कधीच कोणता पक्ष फार काळ कोणाचा मित्र राहत नाही हे महाराष्ट्र सरकारकडे पहिले की दिसून येते. आज राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे सरकार आहे. या सरकारला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी…

CAA आंदोलन : नुकसान भरपाईसाठी 16 जणांकडून 70 लाखाची वसुली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निषेधादरम्यान झालेल्या तोडफोडीच्या भरपाईसाठी लखनऊ प्रशासनाने वसुलीसाठी अंतिम आदेश जारी केला आहे. लखनऊ प्रशासनाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याने 16 जणांना 69 लाख 48 हजार 900…

परभणी : बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - पाथरी येथे तहसील कार्यालयासमोर (04 मार्च) रोजी एनआरसी, सीएए, एनपीआर, कायद्याविरुद्ध बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन केले जाणार आहे. पाथरी येथे आयोजित 'धरणे प्रदर्शन आंदोलनात' एनआरसी, सीएए, एनपीआर…