Browsing Tag

हेल्मेट सक्ती

हेल्मेट सक्ती : ४ महिन्यात ५ लाख दुचाकीस्वारांवर कारवाई, ८ कोटी वसूल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जानेवारी ते एप्रिल या कालावधीत राज्यातील ३ लाख ३९ हजार ९८२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल आहे. तर मुंबई शहरात या काळात १ लाख ४१ हजार ७३० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर या सर्व वाहनचालकांकडून पोलिसांनी…

पुण्यात ‘या’ कारणांमुळे अपघातातील मृत्यूचं प्रमाण घटलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती केल्यानंतर अनेकांनी विरोध केला. मात्र हेल्मेट सक्तीमुळे पुण्यातील अपघाताचे प्रमाण घटले आहे. पुण्यात वाहतुक पोलिसांकडून सुरु असलेल्या हेल्मेट सक्तीची कारवाईमुळे पुण्यात अपघातात मृत्यू…

पुणे : चालकासोबत आता सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दुचाकीचालकांना हेल्मेटसक्तीवरून पुण्यात मागील तीन महिन्यात प्रचंड गदारोळ झाल्यानंतर आता दुचाकी चालकाबरोबर पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. दुचाकीवर जाणाऱ्या सहप्रवाशानेही…

‘भाजपा रॅलीत विनाहेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करा , अन्यथा…!’ – संभाजी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप रॅलीतील 'विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करून दंड वसूल करा अन्यथा दाेन महिन्यात सामान्य पुणेकरांकडून वसूल करण्यात आलेला दंड परत करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने…

दुचाकीसोबत हेल्मेट देणं बंधनकारक, कायद्याच्या अंमलबजावणीचे औरंगाबाद माहिती आयुक्तांचे निर्देश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात हेल्मेट सक्तीची राज्यभर चर्चा रंगली. दुचाकी विकत घेताना ग्राहकाला सोबत दोन हेल्मेट देण्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश औरंगाबादचे माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी दिले आहेत.…

हेल्मेटला विरोध करणाऱ्यांना अटक करा ; ‘या’ मंत्र्याने दिले आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. पण काही जणांकडून अजूनही हेल्मेट सक्तीला विरोध करण्यात येत आहे. पुण्यातील हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या तसेच हेल्मेट न घालणाऱ्यांना परिवहन मंत्री दिवाकर रावते…

हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीचा घंटानाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती चे कार्यकर्ते आणि आमदार मेधा कुलकर्णी यांच्यात घंटानाद आंदोलनाच्यावेळी खडाजंगी झाली. अखेर हेल्मेट सक्ती ला विरोध करीत कुलकर्णी यांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला.हेल्मेट…

हेल्मेट सक्ती साठी पुणेकरांनी केलं मतदान हा आला निकाल 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात एक जानेवारीपासून हेल्मेटसक्तीची अंलमबजावणी सुरु झाली आणि पुण्यात एकच गदारोळ सुरु झाला. अनेक पुणेकरांनी आनंदाने हेल्मेटसक्तीचं स्वागत केलं, तर अनेकांनी या निर्णयाला विरोधही केला. काहींनी तर…

हेल्मेट सक्ती विरोधात सर्वसामान्यात असंतोष

उस्मानाबाद : पाेलीसनामा ऑनलाईन- जिल्ह्याभरात पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या अनावश्यक हेल्मेट सक्ती विरोधात सर्वसामान्यात असंतोष पसरला आहे अगोदरच स्थानिक प्रशासन, नगरपालिका यांच्या अनास्थेमुळे रस्त्यांची वाट लागलेली आहे त्यामुळे धड…

हेल्मेट सक्तीचे महत्व ९ वर्षाच्या मुलीला समजते… तूम्हाला का नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. या सक्तीला पुणेकरांनी विरोध दर्शवला असताना पर्वती भागात राहणाऱ्या एका ९ वर्षाच्या मुलीने पोलिसांना हेल्मेट देऊन या मोहिमेला पाठिंबा…