Browsing Tag

accepting

पुणे : लाच घेताना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबांधकामाची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला करण्यासाठी पाच हजारांची लाच मागून साडेचार हजारांची लाच स्विकारणाऱ्याल ग्रामविकास अधिकारी व लिपीकास अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) मांजरी…

गृहनिर्माण संस्थेच्या दिलीप कांबळेंना 75 हजाराची लाच घेताना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनखरेदी केलेल्या फ्लॅटवरील मुद्रांक व नोंदणी शुल्क शासनाने माफ केलेले असताना सुध्दा सोसायटी बरोबर अ‍ॅग्रीमेंट करावे लागते असे सांगुन उपनिबंधक आणि वकिलांना 75 हजार रूपये द्यावयाचे असल्याचे सांगत 75 हजार रूपयाची लाच…

नायब तहसिलदार तिसर्‍यांदा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

बीड : पोलीसनामा ऑनलाईनस्वस्त धान्य दुकानाचा वार्षिक तपासणीचा चांगला अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यासाठी तक्रारदाराकडून 2 हजार रूपयाची लाच घेणार्‍या पुरवठा विभागातील नायब तहसिलदाराला बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ…

बिगारी सुपरवायझरला २० हजारांची लाच घेताना अटक

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनबांधकाम परवानगी नकाशाची प्रत देण्यासाठी २५ हजारा रुपयांच्या लाचेची मागणी करुन २० हजारांची लाच स्विकारताना बिगारी सुपरवायझरला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज (गुरुवार) सायंकाळी…

शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकास पाच हजारांची लाच घेताना अटक

बीड : पोलीसनामा ऑनलाईनसर्व्हीसबुकमध्ये नोंदी घेऊन ते परभणी जिल्हा परिषदमध्ये पाठविण्यासाठी पाच हजारांची लाच स्विकारताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकास अटक करण्यात आली. ही कारवाई आज (बुधवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…

डॉक्टरकडून लाच स्विकारताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईनकारवाई न करण्यासाठी एका डॉक्टरकडून तीन हजारांची लाच मागून ती स्विकारताना वर्धा जिल्ह्यातील दहेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज…

१० हजाराची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी अटकेत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईनतक्रारदारच्या मालकीच्या जागेवरील पार्किंग सुरू ठेवण्याकरिता व त्याचेवर कारवाई न करण्याकरिता २० हजाराच्या लाचेची मागणी करून १० हजाराची लाच घेताना एका सहाय्यक पोलीस उप निरीक्षकासह एका पोलीस कर्मचाऱ्याला ठाण्याच्या…

पोलीस हवालदारास २० हजारांची लाच घेताना अटक

बारामती : पोलीसनामा ऑनलाईनजमीनीच्या व्यवहारात झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी २० हजारांची लाचेची मागणी करुन ती स्विकारताना पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (गुरुवार) बारामती…

पोलीस निरीक्षकासह हवालदाराला २५ हजारांची लाच घेताना अटक

अमरावती  : पोलीसनामा ऑनलाईनगुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी २५ हजारांची लाचेची मागणी करुन लाच स्विकारताना वाशिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय गोवर्धन पाटकर (वय-५१) आणि पोलीस हवालदार विजय जेमला राठोड (वय-५०) या दोघांना लाच घेताना…