Browsing Tag

Adv. Prakash Ambedkar

आगामी विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ मुळे मनसेचे ‘गणित’ चुकणार !

मुंबई : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीने राज्यात चांगली मते घेतली असली तरी एकाही विधानसभा मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांना आघाडी मिळालेली नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे दोन्ही मतदारसंघांत पराभूत झाले, तर…

‘ते’ ट्वीटर अकाऊंट माझे नाही : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'काँग्रेसला या पुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे.', असे ट्वीट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर…

‘या’ ८ मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला ‘वंचित’ फॅक्टरचा फटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला मतदारांनी यशापासून वंचित ठेवले. तर वंचितमुळे राज्यात काॅंग्रेस-राष्ट्रवादी प्रणित महाआघाडीला यशापासून अनेक ठिकाणी वंचित राहावे लागले. तर…

वाढदिवस साजरा करण्यापेक्षा निधी दुष्काळग्रस्तांसाठी द्या : प्रकाश आंबेडकर 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - वंचित  बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा येत्या १० मी रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त  आंबेडकरांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे कि संबंध महाराष्ट्रमध्ये भीषण दुष्काळ आहे त्यामुळे माझ्या…

देशाच्या तिजोरीवर डाका घालण्यासाठी नोटबंदी : प्रकाश आंबेडकर

वसई-विरार : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेना युतीचे सरकार म्हणजे डाकूचे सरकार आहे. देशाच्या तिजोरीवर डाका घालण्यासाठी त्यांनी नोटबंदी केली, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नालासोपारा येथील सेंट्रल…

‘त्याच्या घरातलं लग्न नाही, मग हे नाचतंय का’ ? आंबेडकरांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एकीकडे राज ठाकरे यांचा 'लावा रे तो व्हिडीओ' यावरून सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांवरुन त्यांना लक्ष्य केलं आहे. "…

‘ईव्हीएम’ मध्ये दडलंय काय, सांगता येत नाही ! : प्रकाश आंबेडकर

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. राज्यातील दहा लोकसभा मतदारसंघामध्ये काल मतदान झाले. मतदान झालेल्या दहा मतदारसंघापैकी सोलापूर लोकसभा मतदारसंघात 'ईव्हीएम' मध्ये बटण कोणतेही दाबल्यानंतर मतदान…

…तर प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्व देण्यास तयार : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वेगवेगळे राहून राजकीय फायदा होत नाही, एकत्र येणे हीच काळाची गरज आहे. रिपब्लिकन पक्ष एकत्रित येत असतील तर माझी मंत्रीपद सोडण्याचीही तयारी आहे. तसेच आंबेडकरी नेते एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्व…

जेव्हा आंबेडकर आणि शिंदे येतात आमने-सामने…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची आज सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये अचानक भेट…

नोटाबंदीमुळे दोन कोटी नोकर्‍या गेल्या : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - देशाला लुटणारांनी नोटबंदी, जीएसटी आणून नोकरी असणार्‍या दोन कोटी तरूणांच्या नोकर्‍या घालवल्या. अशा सत्ताधार्‍यांना पुन्हा जनतेने थारा देऊ नये. विदेशवारी करणार्‍या नरेंद्र मोदींना जर चौकीदार व्हायचे असेल तर…