काय सांगता ! ‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटियाच्या खासगी विमानात विराट कोहलीच होता का?
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया पुन्हा एकदा सोशल मीडिया मध्ये चर्चेत आली आहे. आतातर इन्स्टाग्रामवरील युझर्स थेट तिला विराट कोहली च्या नावावरून प्रश्न विचारत आहेत आणि याला कारण ठरलय तिने शेअर केलेला विमानातील एक…