Pune Crime News | गुन्हे शाखेने दोन परदेशी नागरिकांकडून एमडी, एमडीएमए अंमली पदार्थ जप्त, 12 लाखांचा…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | पुणे शहरामध्ये परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची (Narcotics) तस्करी केली जात आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti…