Browsing Tag

beating

दुर्देवी ! तामिळनाडूच्या सेलममध्ये आग्रा येथील पती-पत्नीसह तिघांची हत्या, मुलगा बेपत्ता

आग्रा : वृत्त संस्था  - तामिळनाडुच्या सेलम जिल्ह्यात आग्रामधील एत्माद्दौला येथील राकेश नगरमध्ये राहणारा आकाश (32), त्याची पत्नी वंदना (30) आणि चुलत भाऊ सनी (17) यांची हत्या करण्यात आली. आकाशचा आठ महिन्याचा मुलगा अमृत बेपत्ता आहे. हत्येची…

भागवताचार्य देवकीनंदन ठाकुर यांच्यावर ‘छेडछाडी’चे आरोप, पोलिस घेणार पिडीतेच्या…

वृंदावन : वृत्त संस्था - वृंदावनचे भागवताचार्य देवकीनंदन ठाकुर आणि त्यांच्या भावासह सहा लोकांच्या विरूद्ध गंभीर कलामांखाली दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मागवले आहे. सोमवारी हायवे पोलीस अनुसूचित…

‘सौंदर्य’ संपून जाईल म्हणून पती मला ‘आई’ बनू देत नाही, महिलेनं पोलिसांकडे…

गाझियाबाद : वृत्त संस्था - एका महिलेने पतीची तक्रार करून आरोप केला आहे की, तो तिला आई होऊ देत नाही. म्हणतो की, तिच्या सौंदर्यावर परिणाम होईल. याशिवाय हुंड्यासाठी मारहाण केल्याचाही आरोपही या महिलेने पतीवर केला आहे. सध्या महिलेने एसएसपी…

फसवणूक केल्याप्रकरणी तिघा बांधकाम व्यवसायिकांविरुद्ध FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विकसनासााठी दिलेल्या भूखंडावर गृहप्रकल्प उभारुन ११ घरांऐवजी फक्त दोन घरांचा ताबा देवून उर्वरित घरे न देता फसवणूक केल्याप्रकरणी तिघा बांधकाम व्यवसायिकांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

ब्रेकिंग : पोलीसनामा इम्पॅक्ट – पुण्यातील ‘त्या’ प्रकरणात वरिष्ठांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तडीपारीची कारवाई झालेला गुंड अन् खडक पोलिसांच्या डीबी पथकाने एका निष्पाप तरूणाला शिवागीळ, मारहाण तसेच 24 तास लॉकअपमध्ये ठेवून पैसे घेऊन सोडल्या प्रकरणात अखेर डीबी इन्चार्जचे पोलीस खात्यातून 'तडकाफडकी' निलंबन…

दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करून लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहेच, पण रस्त्यावरील गुन्हेगारीही कमी झालेली नसून, दुचाकीस्वार तरुणाला अडवून त्याला मारहाण करत गळ्यातील चैन चोरल्याची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ परिसरात हा…

भाजी विक्रीतून पैलवानांचा सोसायटीत तुफान ‘राडा’, पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सोसायटीत न विचारता टेम्पो घालून भाजी विक्री करणाऱ्यास हटकल्यावरून सात ते आठ पैलवानांनी तुफान राडा घालत हातात कोयते आणि लाठ्या-काठ्या घेऊन दूध डेअरीची तोडफोड करत तिघांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.…

मुलीला ‘मारहाण’ करु नको, सांगणाऱ्या शेजाऱ्याचा त्यानं केला ‘खुन’ !

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन -आपल्या मुलीला शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्यास समजावून सांगणाऱ्यावर चाकूने वार करुन खुन करण्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील गवळीवाडा येथे शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ताहीर हुसैन अख्तर…