Browsing Tag

Bhagat Singh Koshiyari

पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीनं शिवसेनेसमोर ठेवली ‘ही’ महत्वाची अट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर देखील सत्ता स्थापण्याबाबत भाजपानं असमर्थता दर्शविल्यानं दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राजभवनातून शिवसेनेला निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत…

सर्वात मोठी बातमी ! राज्यपालांकडून शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण, दिली ‘एवढी’ वेळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपानं सत्ता स्थापन करू शकत नाही असं सांगितलं. त्यानंतर काही तासातच राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं असून उद्या (सोमवार) सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत शिवसेनेला वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे…

‘आघाडी’चे शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपने कितीही फोडाफोडी केली, कितीही प्रयत्न केले तरी राज्यात भाजपचं सरकार येऊ शकत नाही असं वक्तव्य काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादीचे…

युतीचं बिनसलं ? उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडले ‘हे’ 15 महत्वाचे मुद्दे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी ठाकरे घरातील व्यक्तीवर आणि ठाकरे कुटूंबावर पहिल्यांदा…

‘सध्याच्या परिस्थितीला भाजपच जबाबदार’ : बाळासाहेब थोरात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'सध्याच्या परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे', असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर…

‘मातोश्री’बाहेर आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्रिपदाचे बॅनर, राजकीय घडामोडींना वेग ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मातोश्री बाहेर आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपदाचे बॅनर झळकताना दिसत आहेत. काही मिनिटांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर…

‘चुकीच्या लोकांसोबत गेल्याचं मला दु:ख’, उद्धव ठाकरेंकडून युती तुटल्याचे संकेत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - चुकीच्या लोकांसोबत गेलो याचं मला दु:ख आहे असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मी माझ्या वडिलांना शब्द दिला होता की, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच. मी दिलेलं…

राज्यात राजकीय भूकंप ? संजय राऊत पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सत्तापेच वाढत चालला आहे. परंतू आता राज्यात काही रंजक घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे आणि भाजपला धक्का तर राज्यात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण युतीचं फिसकटलं असं दिसत असताना आता काँग्रेसचे बडे…

महायुती तुटणार ? देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील ‘हे’ 21 महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांनी सह्याद्रीवर पत्रकार परिषद घेत सरकार स्थापनेवर आपले मत स्पष्ट केले. शिवसेनेवर हल्लाबोल करताना शिवसेनेशी चर्चा न होण्यास 100 टक्के शिवसेना जबाबदार असल्याचे ते म्हणाले.…

उध्दव ठाकरेंनी ‘खोटारडे’पणाचा केलेला दावा एकदम खोटा : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा दावा खोटा आहे असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेला…